सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली. लोकमतचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघातर्फे घोषणा, विविध पुरस्कारांचे पत्रकार दिनी ६ जानेवारीला वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 17:26 IST
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांना प्रेरणा देणाऱ्या जिल्हा पत्रकार संघाच्या पुरस्कारांची घोषणा मंगळवारी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गजानन नाईक यांनी केली. लोकमतचे सिंधुदुर्ग आवृत्तीप्रमुख महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.
महेश सरनाईक यांना शोधपत्रकारिता पुरस्कार, जिल्हा पत्रकार संघातर्फे घोषणा, विविध पुरस्कारांचे पत्रकार दिनी ६ जानेवारीला वितरण
ठळक मुद्देअजित सावंत, देवयानी वरसकर, संतोष सावंत यांना पुरस्कार ६ जानेवारी रोजी सिंधुदुर्गनगरी येथे होणाऱ्या पत्रकार दिन सोहळ्यात वितरण पत्रकार भवनाचे भूमिपूजन लवकरच