शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकालः कुडाळमध्ये सेनेचे वैभव नाईक विजयी, राणेसमर्थक देसाईंवर केली मात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 14:03 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

सिंधुदुर्ग - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मतदारसंघात शिवसेनेच्या वैभव नाईक यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. वैभव नाईक यांनी राणे समर्थक आणि भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांचा १४ हजार ३४९ मतांनी पराभव केला. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पराभूत करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवणाऱ्या वैभव नाईक यांच्यासमोर यावेळी नारायण राणे यांनी मोठे आव्हान उभे केले होते. कुडाळमध्ये वैभव नाईक आणि रणजीत देसाई यांच्यासोबत मनसे आणि काँग्रेसचे उमेदवारही मैदानात होते. त्यात राज्यात युती असतानाही राणे समर्थक अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांना भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथे अटीतटीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आज मतमोजणीली सुरुवात झाल्यापासूनच वैभव नाईक यांनी आघाडी घेतली. त्यानंतर ही आघाडी वाढवत नेली. रणजीत देसाई यांनी नाईक यांना जोरदार टक्कर दिली. मात्र वैभव नाईक यांनी मिळवलेली ही आघाडी मोडून काढणे शक्य झाले नाही. अखेरीस वैभव नाईक यांनी १४ हजार ३४९ मतांनी विजय मिळवला.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Vaibhav Naikवैभव नाईक kudal-acकुडाळ