शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक निकाल : सावंतवाडीत दीपक केसरकरच 'भाई'! तेलींचे आव्हान मोडत साधली विजयाची हॅटट्रिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 15:07 IST

शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे. 

सावंतवाडी:  संपूर्ण महाराष्ट्रात उत्सुकता लागून राहिलेल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा निकाल जाहीर झाला असून शिवसेनेच्या दीपक केसरकर यांनी 13 941 मतानी भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांच्यावर दणदणीत विजय मिळवला. शिवसेना नेते आणि राज्य सरकारमधील गृह आणि वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दणदणीत विजय मिळवून विजयाची हॅटट्रिक साधली आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र कणकवलीत भाजपच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध शिवसेनेकडून एबी फॉर्म देण्यात आल्याने कुडाळ सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपने अपक्ष उमेदवार पुरस्कृत केले होते हे अपक्ष उमेदवार असले तरी भाजपने महाराष्ट्र व गोव्यातील नेत्यांची पाऊस या दोन उमेदवारांना मागे उभी केली होती त्यामुळे ही लढाई इ शिवसेना विरुद्ध भाजप अशीच होती त्यामुळे या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते सकाळपासूनच येथील तहसीलदार कार्यालयात मतमोजणीला सुरुवात झाली वेंगुर्ला तालुक्याचे पहिली केंद्र मोजणीसाठी घेण्यात आले त्यात तेली व शिवसेनेचे केसरकर याच्यात चांगलीच चुरस दिसून आली. प्रत्येक मतदान केंद्रावर शिवसेना उमेदवार दीपक केसरकर हे नेहमीच्या तुलनेत हजार किंवा पाचशे मताने आघाडी घेत होते त्यामुळे मोठे मताधिक्य केसरकर यांना मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले होते. वेंगुर्ला तालुक्यातील सर्वच मतदान केंद्रांवर केसरकर यांना ताधिक्‍य मिळाले असले तरी सावंतवाडी तालुक्यातील बहुतांशी मतदान केंद्रांवर तेली यांना मताधिक्य मिळाले आहे दोडामार्ग तालुक्यात अपेक्षेप्रमाणे केसरकर यांनीच बाजी मारली आहे त्यामुळे 24 फेरया अखेर केसरकर हे 13 941 मताधिक्याने निवडून आले आहेत

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा