शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोकणातील प्रतिपंढरपूर असलेल्या सोनुर्ली माऊलीच्या दर्शनाला लोटला जनसागर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2017 18:47 IST

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी माऊलीच्या वार्षिक जत्रोसवाला लाखो भक्तांनी गर्दी केली आहे.

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली गावच्या श्रीदेवी माऊलीच्या वार्षिक जत्रोसवाला लाखो भक्तांनी गर्दी केली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह, गोवा, कर्नाटक येथून भाविक दाखल झाले आहेत.भक्तिमय वातावरणात ह्या जत्रोत्सवाला सुरुवात झाली. सकाळी 6.30 वाजल्यापासून भक्तांनी रांगा लावल्या होत्या. यावर्षी भक्तगणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. देवी माऊलीचा महिमा अफाट असल्याने भक्तगण यात दिवसे दिवस वाढ होताना दिसत आहे, पूर्ण मंदिर परिसर ते अर्ध्या किमी पर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या होत्या.श्री देवी माऊली देवस्थान कमिटी, ग्रामस्थ मित्रमंडळ, ग्रामस्थ, पोलीस प्रशासन यांनी यावर्षी चांगले नियोजन केले होते. तसेच पार्किंग व्यवस्थेत एसटी बस गाड्यांसाठी वेगळा नियोजनबद्ध मार्ग त्यामुळे यावर्षी देवी माऊलीच्या भक्तांना सुलभ दर्शन घेता येत होते. भक्तांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सोनुर्ली माऊली परिसर माऊली देवीच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. पूर्ण मंदिर परिसर तसेच 1 किमीपर्यंत दुकाने, व्यापारी वर्गाने थाटली होती. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात गर्दी या जत्रोत्सवाला झाली. तर पूर्ण मंदिर रोषणाईनं झगमगून गेले होते. पूर्ण सोनुर्ली गाव भक्तिमय वातावरणात गजबजले होते.लोटांगणाने नवस फेडणारया जत्रोत्सवाचे आकर्षण म्हणजे लोटांगण. रात्री हजारो भाविक उघड्या अंगाने मंदिराच्या भोवती लोटांगण घालत मनातील बोललेला नवस फेडतात. हा सोहळा पाहण्यासारखा असतो. दुसऱ्या दिवशी या जत्रोत्सवाची सांगता होते.