शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट?
2
'या' इस्लामिक देशात गरजणार भारताचं 'तेजस' लढाऊ विमान; 'ब्रह्मोस'सह घेतली धमाकेदार एन्ट्री
3
छत्तीसगडमध्ये नक्षलवादावर मोठा प्रहार, कुख्यात नक्षल कमांडर माडवी हिडमा चकमकीत ठार 
4
धक्कादायक! धावत्या अँम्बुलन्सला भीषण आग, नवजात बालकासह चार जणांचा होरपळून मृत्यू
5
आंध्र प्रदेशातील आमदाराला केलं ३ दिवस 'डिजिटल अरेस्ट', १.०७ कोटींचा गंडा, ८ जणांना अटक
6
"साहेबांसाठी काहीतरी करा"; वॉशरूममध्ये लाच मागितली, पैसे मिळताच WhatsApp कॉल केला अन् अडकले न्यायमूर्ती
7
मोबाईल फोनशी छेडछाड करणं पडणार महागात; होऊ शकतो ३ वर्षांचा तुरुंगवास आणि ५० लाख रुपयांचा दंड
8
CNG Crisis: ‘सीएनजी’ची बोंब, हजारो वाहने रस्त्यावरून गायब, प्रवाशांचे प्रचंड हाल!
9
मदीना बस अपघातात एकाच कुटुंबातील 18 जणांचा मृत्यू; नातेवाईक म्हणाले- अल्लाहने त्यांच्या नशिबात...
10
सौदीचे प्रिन्स दौऱ्यावर येण्याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; दिलं मोठं 'गिफ्ट'
11
Navi Mumbai: महाराजांचा अपमान सहन करणार नाही, दडपशाही जुमानणार नाही; अमित, आदित्य यांचा सरकारला इशारा
12
बिहार निकालावरील चर्चेमुळे गेला जीव, २२ वर्षीय भाच्याचा दोन मामांनीच काढला काटा
13
IND vs SA : ...तर करुण नायरसह तिघांपैकी एकाला मिळू शकते टीम इंडियात ‘वाइल्ड कार्ड एन्ट्री’
14
गर्भात जुळ्या मुलांचा मृत्यू, उपचारादरम्यान आईचा गेला जीव; दुःखी झालेल्या पतीने स्वत:ला संपवलं
15
सुमार मराठीवरून झाल्या ट्रोल, भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या 'त्या' महिला उमेदवार कोण? व्हिडीओ होतोय व्हायरल
16
Delhi Car Blast: अल-फलाह विद्यापीठाविरुद्ध EDची कारवाई, ओखला-जामिया नगरसह २५ ठिकाणी छापे
17
भर कॉन्सर्टमध्ये पाकिस्तानी सिंगरने फडकावला भारताचा झेंडा, ट्रोलिंग झाल्यावर म्हणतो- "मी हे पुन्हा करेन, कारण..."
18
"त्याने माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि...", गिरिजा ओकला आलेला लोकल ट्रेनमध्ये धक्कादायक अनुभव
19
रांगेत उभे राहू नका! पोस्ट ऑफिसमध्ये जा आणि कागदपत्रांशिवाय मिनिटांत नंबर अपडेट करा
20
दोन PAN Card ठेवल्यास ₹१०,००० दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा; 'या' सोप्या पद्धतीने सरेंडर करा दुसरे कार्ड!
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत महाविकास आघाडीत फूट, काँग्रेसकडून साक्षी वंजारी नगराध्यक्षपदांच्या उमेदवार 

By अनंत खं.जाधव | Updated: November 18, 2025 09:07 IST

Local Body Election 2025: महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला काँग्रेस च्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांना मैदानात उतरविले आहे.

सावंतवाडी - महायुती पाठोपाठ महाविकास आघाडीतील बोलणी फिस्कटल्याने उध्दव सेनेकडून सुरूवातीला सीमा मठकर यांची उमेदवारी जाहीर करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यानंतर आता काँग्रेस कडून नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला असून महिला काँग्रेस च्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढणार हे आता निश्चित झाले आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी झाली आहे. महायुतीनंतर आता आघाडीतही फुट पडली आहे. उध्दव सेनेकडून कोणालाही विश्वासात न घेता उमेदवारी जाहीर करण्यात आली होती यावरून काँग्रेस व उध्दव सेनेत सर्घष होता तरीही चर्चेच्या तीन ते चार फेऱ्या झाल्या तरीही काहि जागांवर एकमत होत नसल्याने अखेर उध्दव सेनेकडून शरद पवार गट व मनसे ला सोबत घेत सर्व जागांवर उमेदवार जाहीर केले होते.

त्यानंतर काँग्रेस च्या वतीने सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून यात प्रभाग एक मधून तैकिर शेख, शिल्पा कांबळी,  प्रभाग दोन गणपत नमशी, प्रभाग तीन राघवेंद्र नार्वेकर, स्नेहल मसुरकर,  प्रभाग चार यशवंत पेडणेकर. निशांत शेख,  प्रभाग पाच समीर वंजारी, रितू परब, प्रभाग सहा अरूण भिसे , साक्षी वंजारी, प्रभाग आठ सुमिधा सावंत,  प्रभाग सात प्रज्ञा चौगुले, प्रभाग नऊ प्रणाली नाईक, प्रभाग सात संतोष जोईल, प्रभाग दहा श्याम वाडकर आदिनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसने येथील श्रीराम वाचन मंदिरात बैठक घेतली त्यानंतर अर्ज दाखल केले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Cracks in Sawantwadi's Maha Vikas Aghadi; Congress fields Sakshi Vanjari.

Web Summary : Sawantwadi's Maha Vikas Aghadi alliance fractured. Congress nominated Sakshi Vanjari for the Nagaradhyaksha position after talks failed. Earlier, Uddhav Sena declared their candidate. Congress will contest independently. Other candidates also filed nominations from various wards.
टॅग्स :Local Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकSawantwadiसावंतवाडीcongressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी