शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना निलंबित, सार्वजनिक बांधकाम विभागाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2023 17:11 IST

'अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदा उघडू नयेत'

कणकवली : कामांचा ठेका घेऊन ती कामे अर्धवट ठेवणाऱ्या ठेकेदारांबाबतही सार्वजनिक बांधकाम विभागाने कडक भूमिका घेत आहे. आतापर्यंत कणकवली विभागातील तीन ठेकेदारांचा परवाना एका वर्षासाठी निलंबित केल्चाची माहिती बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे दर्जेदार व्हावीत व शासनाचा निधी योग्य प्रकारे विकासकामांकरिता वापरला जावा यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणारी कामे गुणवत्तापूर्ण होण्याची भूमिका घेण्यात आली आहे.सर्वगोड म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या कामांच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड किंवा कारणे ऐकून घेतली जाणार नाहीत. शासनाचा पर्यायाने सर्वसामान्य जनतेचा पैसा या विकासकामांसाठी दिला जातो. तो निधी योग्य जागी, योग्य प्रकारे खर्च व्हावा ही शासनाची भूमिका असते. त्यामुळे याबाबत कडक धोरण अवलंबण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जी कामे गेली अनेक महिने अपूर्ण स्थितीत ठेवण्यात आली आहेत. अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची कार्यवाहीदेखील सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.निविदा काढत असताना यापुढे अपूर्ण कामे असलेल्या ठेकेदारांच्या निविदा उघडू नयेत, अशी अटदेखील  घातली जाणार आहे. काळ्या यादीत टाकलेल्या ठेकेदारांची नावे यापुढे प्रसिद्धी माध्यमांना दिली जातील. अशी माहिती  सर्वगोड यांनी यावेळी दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग