शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात के.पी.पाटील यांचा सत्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 13:15 IST

कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री मौनीनगर येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झालेल्या के. पी. पाटील यांची कोल्हापुर येथे भेट घेवून माजी आमदार विजय सावंत यांनी त्यांचा सत्कार केला.

ठळक मुद्देकणकवली तालुक्यातील शिडवणे येथे केला सत्कार नियोजित साखर कारखान्याचे चेअरमन विजय सावंत यांनी केला सत्कार शिडवणे येथील नियोजित साखर कारखान्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन

कणकवली ,दि. ३० :  कोल्हापूर जिल्ह्यातील बिद्री मौनीनगर येथील श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी निवड झालेल्या के. पी. पाटील यांची कोल्हापुर येथे भेट घेवून माजी आमदार विजय सावंत यांनी के. पी. पाटील यांचा सत्कार केला.

श्री दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आमदार कृष्णा परशुराम पाटील उर्फ़ के.पी.पाटील यांच्या नेतृत्वाखाली 21 संचालकानी विजय संपादन केला आहे.

याबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शिडवणे येथील विजय सावंत शुगर अ‍ॅण्ड अग्रो प्रॉडक्ट लिमिटेड या नियोजित साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार विजय सावंत यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी कारखान्याचे संचालक मधुकर सावंत , प्रा. विलास ऐनापुरे आदी उपस्थित होते.

माजी आमदार के.पी.पाटील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिडवणे येथे होऊ घातलेल्या साखर कारखान्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी विजय सावंत यांना दिले.

टॅग्स :konkanकोकणPoliticsराजकारण