शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे होणार आता धिमी. 10 जून पासून नवीन वेळापत्रक, पावसाळी हंगामासाठी नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 15:26 IST

कोकण रेल्वेने पावसाळी हंगामासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे काहीशी धिमी होणार असून वेग मंदावणार आहे.

ठळक मुद्देकोकण रेल्वे होणार आता धिमी, 10 जून पासून नवीन वेळापत्रक पावसाळी हंगामासाठी नियोजन

सुधीर राणे कणकवली - कोकण रेल्वेने पावसाळी हंगामासाठी नवे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार सर्वच गाड्यांच्या वेळा बदलल्या आहेत. हे नवे वेळापत्रक 10 जून ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत लागू असेल. या कालावधीत रेल्वेची वेगमर्यादा 40 ते 90 प्रतितास असणार आहे. पावसाळ्याच्या कालावधीत सुरक्षेच्या कारणास्तव रेल्वे काहीशी धिमी होणार असून वेग मंदावणार आहे.कोकण रेल्वे मार्गावरील गाडयांचे पावसाळी वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे.

सावंतवाडी-दिवा पॅसेंजर (अप) : सावंतवाडी 8.30, झाराप 8.42,कुडाळ 8.53, सिंधुदुर्ग 9.04,कणकवली 9.20, नांदगाव 9.35, वैभववाडी 9.57.दिवा-सावंतवाडी (डाऊन) : वैभववाडी 15.10, नांदगाव 15.24, कणकवली 15.45, सिंधुदुर्ग 16.03, कुडाळ 16.23 , झाराप 16.36, सावंतवाडी 17.10.मांडवी एक्‍स्प्रेस (अप) : सावंतवाडी9.41, कुडाळ 10.30, सिंधुदुर्ग 10.42, कणकवली 11.01, वैभववाडी 11.31.मांडवी एक्‍स्प्रेस (डाऊन) : वैभववाडी 16.56, कणकवली 17.30, सिंधुदुर्ग 17.48, कुडाळ 18.02, सावंतवाडी 18.21. जनशताब्दी (अप) : मडगाव 12.00, कुडाळ 14.00, कणकवली 14.30, रत्नागिरी 16.30, दादर 23.05. जनशताब्दी (डाऊन) : दादर 5.25, रत्नागिरी 11.05, कणकवली 13.30, कुडाळ 14.02, मडगाव 16.20 .तुतारी एक्‍स्प्रेस (अप) : सावंतवाडी 17.30, कुडाळ 17.54, सिंधुदुर्ग 18.08, कणकवली 18.28, नांदगाव 18.42, वैभववाडी 19.00.तुतारी एक्‍स्प्रेस (डाऊन) : वैभववाडी 8.48, नांदगाव 9.10, कणकवली 9.30, सिंधुदुर्ग 10.02, कुडाळ 10.30, सावंतवाडी 12.00, मुंबई एक्‍स्प्रेस (अप) : मडगाव 21.40, कणकवली 23.56, सीएसटी 10.33. मंगलोर (डाऊन) : सीएसटी 22.02, कणकवली 6.40, मडगाव 8.50 .मंगला एक्‍स्प्रेस (अप) : मडगाव 1.25, कणकवली 3.32, कल्याण 13.40. (डाऊन) : कल्याण : 8.32, कणकवली 17.20, मडगाव 19.30.मत्स्यगंधा एक्‍स्प्रेस (अप) : मडगाव 19.05, कुडाळ 20.52, ठाणे 5.53.मत्स्यगंधा एक्सप्रेस (डाऊन) ठाणे : 15.42, कुडाळ 00.54, मडगाव 2.45. नेत्रावती (अप) : मडगाव 5.50, कुडाळ 08.00 ठाणे 17.01. (डाऊन) : ठाणे 12.05, कुडाळ 21.28, मडगाव 23.15. अशी गाड़यांची नवीन वेळ आहे.धोकादायक ठिकाणी गस्त !पावसाळ्याच्या कालावधीत कोकण रेल्वे मार्गावर काही ठिकाणी दरड तसेच माती कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे रेल्वे सेवा काही कालावधी साठी ठप्प होत असते . त्यामुळे रेल्वे प्रशासनाने पावसाळ्या पूर्वीच धोकादायक दरडी कटिंग केल्या आहेत.

मात्र ,तरीही सुरक्षिततेचा उपाय म्हणून सर्वच धोकादायक ठिकाणी रेल्वे ट्रेकमॅन तसेच इतर कर्मचारी चोवीस तास गस्त घालणार आहेत. त्यामुळे दरड कोसळण्यासारखी कोणतीही घटना घडल्यास रेल्वे प्रशासनाला तत्काळ माहिती समजू शकणार आहे. तसेच तत्काळ उपाययोजनाही करता येणार आहेत. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग