शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

कोकण किनारपट्टी खवळली, मासेमारी व पर्यटनाला फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2018 18:41 IST

कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्याने भारतीय हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

मालवण-  (जि. सिंधुदुर्ग): कोकण किनारपट्टीवर वाऱ्यांचा जोर अचानक वाढल्याने भारतीय हवामान खात्याने मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शनिवारी (२१) व रविवारी (२२) या दोन दिवसात किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात लाटा उसळणार आहेत. खोल समुद्रात वाऱ्याचा प्रभाव कमी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, मच्छिमार, सागरी पर्यटन व्यावसायिक व किनारपट्टीवरील बांधवाना मत्स्यविभाग व बंदर विभागाचा सतर्कतेचा इशारा देताना समुद्रात जाऊ नये, अशा नोटीसा बजावल्या आहेत. भरतीच्या वेळी सावध राहावे. नौका एकमेकांपासून योग्य अंतर ठेवून नांगरून सुरक्षित स्थळी (बंदरात) ठेवाव्यात. स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग व अन्य जलक्रीडा प्रकार तसेच किल्ला प्रवासी होडी सेवा बंद ठेवावी. नौकांनी वादळी वेळेत बंदरातील येणे-जाणे टाळावे. तसेच मच्छीमारांनी आपल्या मासेमारी नौका सुरक्षित स्थळी ठेवाव्यात, असं म्हटलं आहे. 

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर वादळी वाऱ्याचा वेग वाढल्याने मासेमारी व्यवसायासह पर्यटनाला मोठा फटका बसला. उन्हाळी हंगामातील शनिवार व रविवारी या दोन दिवशी वाऱ्यांचा जोर कायम असल्याने पर्यटन व्यावसायिक हवालदिल झाले आहेत. भारतीय हवामान विभागाच्या इशाऱ्यानंतर सिंधुदुर्ग किनारपट्टीवर सतर्कतेच्या सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.