शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

तारकर्ली जेटी येथे अज्ञातांनी मारले खड्डे, शासकीय मालमत्तेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2019 19:49 IST

मालवण तालुक्यातील तारकर्ली येथे वर्षभरापूर्वी बंदर विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुसज्ज जेटीवर अज्ञातांनी खड्डे मारले आहेत. याशिवाय काही ठिकाणी अतिक्रमणही करण्यात आले आहे. मात्र, बंदर विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे बंदर विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्दे तारकर्ली जेटी येथे अज्ञातांनी मारले खड्डे, शासकीय मालमत्तेचे नुकसान संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करावेत

मालवण : तालुक्यातील तारकर्ली येथे वर्षभरापूर्वी बंदर विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्चून उभारलेल्या सुसज्ज जेटीवर अज्ञातांनी खड्डे मारले आहेत. याशिवाय काही ठिकाणी अतिक्रमणही करण्यात आले आहे. मात्र, बंदर विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे या प्रकाराकडे बंदर विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी होत आहे.गेल्यावर्षी तारकर्ली बंदर येथे बंदर विभागाच्यावतीने लाखो रुपये खर्चून सुसज्ज अशी जेटी साकारण्यात आली. मात्र, वर्ष पूर्ण होण्याच्या अगोदरच या जेटीवर ठिकठिकाणी अज्ञात व्यक्तींनी खड्डे मारले असल्याचे दिसून आले आहे. या खड्ड्यांमुळे सुसज्ज जेटीची नासधूस झाली आहे. जेटीचे अज्ञातांकडून नुकसान करण्यात आल्यानंतरही बंदर विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून संबंधितांविरोधात कोणतीही कारवाई केली नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे बंदर विभागाने हे खड्डे कोणी व का मारले याचा शोध घेत संबंधितांविरोधात शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी कारवाई करणे महत्त्वाचे बनले आहे.फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्याची मागणीया बंदर जेटीलगतच पाऊल मार्ग (फूटपाथ) बनविण्यात आला आहे. या मार्गावरही मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. जर पाऊल मार्गावरच अतिक्रमण होत असेल तर त्या मार्गाचा उपयोगच काय? असा प्रश्न ग्रामस्थांमधून विचारला जात आहे. त्यामुळे बंदर विभागाने याकडेही लक्ष पुरवित या मार्गावर झालेले अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग