शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

केसरकर जनतेला उल्लू बनवताहेत, परशुराम उपरकरांचे टीकास्त्र

By अनंत खं.जाधव | Updated: October 10, 2023 16:20 IST

त्यांच्याकडे कोणती जादू, सहा महिन्यात जिल्ह्याचा कायापालट कसा करणार?

सावंतवाडी : मंत्री दिपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पाच वर्षे पालकमंत्री होते. तेव्हा त्यांना काही जमले नाही ते सहा महिन्यात जिल्ह्याचा कायापालट कसा काय करणार,कोणती जादू त्यांच्याकडे आहे. कि फक्त उल्लू बनविण्याचा कारखाना आहे, असा आरोप माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार, मनसे रस्ते साधन सुविधा व आस्थापना अभय देसाई उपस्थित होते.उपरकर म्हणाले, पालकमंत्री हे केवळ आपले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी जिल्ह्यात येतात. जिल्ह्यातील प्रश्नांबाबत त्यांना कोणतेही सोयरसुतक नाही. विशेष म्हणजे स्वतःच्या केसरी येथील घरी जाणारा रस्ता सुध्दा ते करू शकले नाहीत अशी टीका उपरकर यांनी केली.लोकांची दिखाभूल सहा महिन्यात जिल्ह्याचा विकास झालेला दिसेल असे सांगून केसरकर हे लोकांची दिखाभूल करीत आहेत. त्यांना पाच वर्षे पालकमंत्री असताना काही करता आले नाही तर ते आता सहा महिन्यात काय करणार? असा सवाल करीत त्यांनी मागच्यावेळी जाहीर केलेले ॲम्युझमेट पार्क, चष्म्याचा कारखाना, रोप वे, ट्रॉय ट्रेन आदी प्रकल्प कुठे? रोजगार देणार होता त्याचे काय झाले? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. सावंतवाडी मतदार संघातील लोकांना फक्त गोड बोलून त्यांनी उल्लू बनविण्याचे काम केले आहे. मात्र येथील जनता त्यांना काही झाले तरी माफ करणार नाही, असे त्यांनी सांगितले.यावेळी स्वप्नील जाधव, विजय जांभळे, सुनील नाईक, संदेश सावंत, रमेश शेळके, अभिषेक पेडणेकर, प्रणित टाळकर, विशाल गावकर, नितीन गावकर, ओंकार गावकर, अतुल गावकर, ज्ञानेश्वर नाईक आदींनी मनसेत प्रवेश केला. उपरकर यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गParshuram Upkarपरशुराम उपरकर Deepak Kesarkarदीपक केसरकर