शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
6
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
7
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
8
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
9
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
10
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
11
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
12
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
13
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
14
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
15
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
16
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
17
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
18
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
19
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती

कणकवली : जमावाची अभियंत्याला मारहाण; बांधकाम अभियंत्यांचे काळ्या फिती लावून कामकाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2018 13:25 IST

सिंधुदुर्ग येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप भटकर यांना जमावाने गाडीतून बाहेर खेचून मारहाण केल्याच्या घटनेचा यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम अभियंते व कर्मचा-यांनी बुधवारी निषेध नोंदविला. 

यवतमाळ : सिंधुदुर्ग येथील सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता प्रदीप भटकर यांना जमावाने गाडीतून बाहेर खेचून मारहाण केल्याच्या घटनेचा यवतमाळच्या सार्वजनिक बांधकाम अभियंते व कर्मचा-यांनी बुधवारी निषेध नोंदविला. सार्वजनिक बांधकाम खात्याचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांच्या निर्देशावरून राज्यभर सर्व बांधकाम कार्यालयांमध्ये निषेध सभा घेण्यात आल्या. यवतमाळात अधीक्षक अभियंता धनंजय चामलवार, यवतमाळचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपेल्लीकर, विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता योगेश लाखानी यांच्या नेतृत्त्वात सर्व अभियंते व कर्मचारी एकत्र आले.

त्यांनी कणकवलीतील घटनेचा निषेध नोंदविला. यावेळी निषेध सभा घेण्यात आली. त्यात अधीक्षक अभियंता चामलवार, कार्यकारी अभियंता मरपेल्लीकर यांनी विचार मांडले. अभियंते व कर्मचाºयांनी काळ्या फिती लावून कामकाज केले.