शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 11:59 IST

त. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहीजे.त्यामुळे समाजात विविध विकासकामांचा दिलेला शब्द पाळणे हा खरा धर्म आम्ही मानतो, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.

ठळक मुद्देकलमठ, पिसेकामसे, वरवडे, बिडवाडीत विकास कामांची भुमीपुजनेसमाजाला दिलेला शब्द पाळणे हाच खरा धर्म : नीतेश राणे यांचे प्रतिपादन

कणकवली : कणकवली तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय घेवुनच दिवसरात्र आम्ही आणि आमचे कार्यकर्ते काम करत आहोत. समाजाला पायाभुत सुविधा देण्यासाठी लागणारी शक्ती आम्ही सातत्याने पणाला लावत आहोत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आम्हाला दिलेली शिकवण आहे, ती म्हणजे दिलेला शब्द पाळला पाहीजे.त्यामुळे समाजात विविध विकासकामांचा दिलेला शब्द पाळणे हा खरा धर्म आम्ही मानतो, असे प्रतिपादन आमदार नीतेश राणे यांनी येथे केले.कणकवली तालुक्यातील विविध गावांमध्ये विकास कामांच्या भुमिपुजन प्रसंगी आमदार नीतेश राणे यांनी नागरिकांशी मुक्त संवाद साधला. यावेळी कलमठ, पिसेकामते, वरवडे, बिडवाडी या चार गावांमधील विविध विकासकामांचे भुमिपुजने गुरुवारी नीतेश राणे यांच्या हस्ते झाली.यावेळी जिल्हा परिषद सदस्या स्वरूपा विखाळे, पंचायत समिती सदस्य मिलिंद मेस्त्री, युवा स्वाभिमान जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, प्रकाश सावंत, सरपंच देविका गुरव, सतीश नाडकर्णी, सोनू सावंत,आबा कोरगावकर, निसार शेख, महिला स्वाभिमान विभागप्रमुख विनीता बुचडे, स्वप्नील चिंदरकर, श्रद्धा कदम, सचिन बांदिवडेकर, सायली पवार, डॉ.शमिता बिरमोळे, सुरेश वर्देकर, डॉ. वैशाली कोरगावकर, सुहासिनी कांबळी, सुभाष मालांडकर, रामू विखाळे, अंकुश राणे, नीलिमा मसुरकर, मिलिंद चिंदरकर, समीर कवठणकर, नितीन पवार, बबन लोकरे, रविकांत मेस्त्री, संतोष लाड,माधवी काकडे, बंडू दंताळ, अण्णा मठकर, शेखर पेंढूरकर, राजू पेंढूरकर, गोविंद साळकर, गौरी साळकर,सुरज कुलकर्णी, सुभाष पोयेकर, जयप्रकाश मालंडकर, हिर्लेकर , तनोज कळसुलकर,विनोद पवार, प्रवीण सावंत,विलीस चोडणेकर उपस्थित होतेकणकवली तालुक्यातील कलमठ, पिसेकामते, वरवडे, बिडवाडी या चार गावांमध्ये आठ किलोमीटर लांबीचा रस्त्याचे भुमिपुजन करण्यात आले. त्यासाठी १ कोटी ९ लाख रुपयाचा निधी मंजुर झाला आहे. तसेच कलमठ गावातील बाजारपेठ शाळा रस्ता डांबरीकरण व गोसावीवाडी गजानन महाराज मंदीर येथुन जाणाऱ्या डांबरी रस्त्यासाठी ७ लाखाचा निधी मंजुर करण्यात आला आहे. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग