शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा उघडल्याने सावंतवाडीत शिवसेनेकडुन जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 13:08 IST

CoronaVIrus Sawantwadi Sindhudurg : तब्बल अडीच महीन्याच्या कालावधी नंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा आज चालू करण्यात आल्यानंतर बाजारपेठात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान याबाबत सकारात्मक निर्णय घेणार्‍या पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यासाठी येथिल शिवसेनेच्यावतीने शहरातील जयप्रकाश चौकात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देफटाके वाजवून आनंद साजरा पालकमंत्र्यांचे आभार,कारोनाचे नियम पाळण्याचे आवाहन

सावंतवाडी : तब्बल अडीच महीन्याच्या कालावधी नंतर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील बाजारपेठा आज चालू करण्यात आल्यानंतर बाजारपेठात उत्साहाचे वातावरण होते. दरम्यान याबाबत सकारात्मक निर्णय घेणार्‍या पालकमंत्री उदय सामंत यांचे आभार मानण्यासाठी येथिल शिवसेनेच्यावतीने शहरातील जयप्रकाश चौकात फटाके वाजवून आनंद साजरा करण्यात आला.

दरम्यान बाजारपेठा उघडल्या ही चांगली बाब आहे. परंतू व्यापार्‍यांनी आणि ग्राहकांनी कोरोनाचे आवश्यक नियम पाळावेत आणी व्यावसाय व खरेदी करावी,असे आवाहन शिवसेनेचे शहर प्रमुख तथा नगरसेवक बाबू कुडतरकर यांनी केले.शिवसेना जिल्हा उपसंघटक शब्बीर मणीयार यांच्या संकल्पनेतून हा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला.यावेळी शिवसेना जिंदाबाद,ह्वबाळासाहेब ठाकरे आगे बढो अशा घोषणा देण्यात आल्या.यावेळी शब्बीर मणीयार,माजी उपसभापती चंद्रकांत कासार,उपशहर प्रमुख विशाल सावंत,युवा सेनेचे पदाधिकारी विशाल सावंत,सतिश नार्वेकर,राजा वाडकर,सुहेब बेग,लक्ष्मण राठोड आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांकडुन शहरातील नागरीकांना व व्यापार्‍यांना लाडू वाटून आंनद साजरा करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग