शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीतील उड्डाण पुलाची कोसळलेल्या बॉक्सेलची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 15:20 IST

कणकवलीतील उड्डाण पुलाची बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पिलरचे उड्डाण पूल व्हावे, याकरिता नगरपंचायत कन्सल्टंट व महामार्ग कन्सल्टंट यांनी  संयुक्त पाहणी केली.

ठळक मुद्देकणकवलीतील उड्डाण पुलाची कोसळलेल्या बॉक्सेलची पाहणी दिलीप बिल्डकाँन, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित

कणकवली : कणकवलीतील उड्डाण पुलाची बॉक्सेल संरक्षक भिंत कोसळली आहे. नागरिकांच्या मागणीनुसार पिलरचे उड्डाण पूल व्हावे, याकरिता नगरपंचायत कन्सल्टंट व महामार्ग कन्सल्टंट यांनी  संयुक्त पाहणी केली.

एकत्रित अहवालानंतर वाय बीम आकाराचे पूल करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. त्या प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याची जबाबदारी माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली आहे.कणकवलीतील बॉक्सेलच्या कोसळलेल्या भिंतीची व महामार्ग कामाची पाहणी करण्यात आली. यावेळी दोन भिंतींच्या आतील कामाचीही पाहणी करण्यात आली.यावेळी माजी आमदार प्रमोद जठार, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड, बंडू हर्णे, शिशिर परुळेकर, विराज भोसले आदींसह महामार्ग ठेकेदार कंपनी अधिकारी, कन्सल्टंट कंपनी अधिकारी व नगरपंचायत कन्सल्टंट उपस्थित होते.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग