शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे :के. मंजुलक्ष्मी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 17:57 IST

corona virus sindudurg- कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड - १९ च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.

ठळक मुद्देकोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवावे :के. मंजुलक्ष्मी रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यावरही भर द्यावा

ओरोस : कोरोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोविड - १९ च्या चाचण्यांचे प्रमाण वाढवावे. तसेच कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांच्या शोध घेण्यावरही भर देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहामध्ये कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीवेळी त्या बोलत होत्या.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वंदना खरमाळे, वैशाली राजमाने यांच्यासह सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलीस अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी कोरोनाच्या या सध्याच्या परिस्थितीमध्ये आरोग्य व महसूल विभागास लागेल ती सर्व मदत करण्यास पोलीस विभाग सज्ज आहे, असे सांगितले. तसेच त्यांनी पोलीस विभागाच्या लसीकरणाचीही माहिती यावेळी दिली.लसीबाबतचे लोकांमधील गैरसमज दूर करावेतजिल्ह्यातील कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या सूचना देऊन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी पुढे म्हणाल्या की, जास्तीत जास्त वेळ लसीकरण सुरू राहील या दृष्टीने नियोजन करावे. लोकांमधील लसीविषयीचे गैरसज दूर करून जास्तीत जास्त लोक लसीकरणासाठी येतील यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर स्वॅब घेण्याचे नियोजन करावे.

गृह अलगीकरणात असताना रुग्ण जर नियमांचे पालन करत नसेल तर त्यास थेट संस्थात्मक अलगीकरणात ठेवावे. त्यासाठी शासकीय संस्थात्मक अलगीकरण केंद्रांची संख्या वाढवावी. त्यासाठी शासकीय संस्था अधिग्रहित कराव्यात. कोविड केअर सेंटरसाठीच्या जागा निश्चित करण्यात याव्यात.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग