शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ येथे जिल्ह्यातील पहिल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 18:23 IST

Selfie Kudal Sindhudurg- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रथमच भव्य-दिव्य स्वरूपात सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. आकर्षक सेल्फी पॉईंटचा शुभारंभ कुडाळच्या ज्येष्ठ नागरिक शालिनी म्हाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देकुडाळ येथे जिल्ह्यातील पहिल्या सेल्फी पॉईंटचे उद्घाटन गांधी चौकाचेही सुशोभिकरण होणार, ओंकार तेली यांची माहिती

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रथमच भव्य-दिव्य स्वरूपात सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. आता येत्या महिन्यात कुडाळ येथील गांधी चौकाचेही सुशोभिकरण करण्यात येईल, असे प्रतिपादन कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली यांनी सेल्फी पॉईंटच्या शुभारंभीप्रसंगी केले. आकर्षक सेल्फी पॉईंटचा शुभारंभ कुडाळच्या ज्येष्ठ नागरिक शालिनी म्हाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.कुडाळ शहरात बस स्टँडसमोर कुडाळचे नगराध्यक्ष ओंकार तेली व कुडाळ नगरपंचायतीचे सर्व लोकप्रतिनिधी यांच्या व नगरपंचायतीच्यावतीने बांधण्यात आलेल्या आकर्षक ह्यसेल्फी पॉईंटह्णचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी कुडाळ येथील ज्येष्ठ नागरिक शालिनी म्हाडेश्वर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी नगराध्यक्ष ओंकार तेली यांच्यासह उपनगराध्यक्षा सायली मांजरेकर, नगरसेवक सुनील बांदेकर, अनंत उर्फ आबा धडाम, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, जीवन बांदेकर, एजाज नाईक, राकेश कांदे, नगरसेविका उषा आठले, सरोज जाधव, मेधा सुकी, साक्षी सावंत, प्रज्ञा राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रीराम शिरसाट, राकेश नेमळेकर, प्राची आठले, चंदन कांबळी, अनिष सावंत, गोट्या सावंत, निलेश शिरसाट, प्रकाश कोरगावकर, निलेश मांजरेकर तसेच कुडाळ नगरपंचायत कर्मचारी, लोकप्रतिनिधी आणि कुडाळवासीय उपस्थित होते.यावेळी या सेल्फी पॉईंटचे डिझाइन करणारे कोरगावकर तसेच नगरपंचायतीचे इंजिनिअर यांचाही सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश कांदे यांनी केले.शहराची ओळख सेल्फी पॉईंटने होतेयावेळी तेली म्हणाले, आपण वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जातो त्या शहराची ओळख नव्या युगात ही सेल्फी पॉईंटने होते. त्याच विचारातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे प्रथमच भव्य दिव्य स्वरूपात सेल्फी पॉईंट साकारण्यात आला आहे. आता कुडाळ शहरातील गांधी चौकाचेही सुशोभिकरण एका महिन्यात करण्यात येणार आहे. 

टॅग्स :Selfieसेल्फीkudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग