शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली वर्षा पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस सर्तक, अतिरिक्त पोलीस कुमक मागवणार 

By अनंत खं.जाधव | Updated: June 15, 2024 15:57 IST

आवश्यक ठीकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात असून मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

सावंतवाडी : आंबोली वर्षा पर्यटन हंगामात मुख्य धबधब्यासह अन्य पर्यटन स्थळावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सावंतवाडी पोलिस सतर्क झाले आहेत तसेच आवश्यक ठीकाणी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात असून मद्यपी पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे यांनी दिली ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते.

आंबोली येथील वर्षा पर्यटनाला आता सुरूवात होणार आहे.या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच शनिवार व रविवार या दोन दिवशी मोठ्याप्रमाणात पर्यटक येत असतात आलेल्या पर्यटकांना त्रास होऊ नये यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस उपअधीक्षक कांबळे यांनी सांगितले.पावसाळ्यात आंबोलीत येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी असते त्यामुळे या पार्श्वभूमिवर आवश्यक ती खबरदारी पोलिस प्रशासना कडून घेण्यात येणार आहे. अतिउत्साही पर्यटकांना रोखण्यात येणार असून मद्यधुंद अवस्थेत धागडधिंगाणा घालणार्‍या पर्यटकांवर कारवाई करण्यात येणार आहे त्या दृष्टीनेही पोलिस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश ही देण्यात आले आहेत.तसेच गर्दीच्या दिवशी अवजड वाहानाबाबत ही निर्णय घेण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस