शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सेनेत अतुल रावराणेंनी प्रथम स्वतःचे अस्तित्व निर्माण करावे, नितेश राणेंचा टोला

By सुधीर राणे | Updated: March 27, 2023 17:45 IST

ठाकरे सेनेतील नेते कमिशन एजंट

कणकवली: ठाकरे सेनेत स्वतःचे अस्तित्व घालवून बसलेल्या अतुल रावराणे यांनी प्रथम पक्षात स्वतःची पत निर्माण करावी. त्यानंतरच आमच्यावर भाष्य करावे. तुम्ही करत असलेल्या सामाजिक कार्याची पक्ष तरी दखल घेतो आहे का? याचा विचार करावा असा टोला भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे सेनेचे सहसंपर्कप्रमुख अतुल रावराणे यांना लगावला आहे.देवगड येथे अतुल रावराणे यांनी केलेल्या टीकेला आमदार नितेश राणे यांनी प्रसिध्दी पत्रातून प्रत्युत्तर दिले. जिल्हाप्रमुख बनून जिल्ह्याची सूत्रे हाती घेण्याची स्वप्न पाहणारे अतुल रावराणे खासदार विनायक राऊत यांचे खास असतानाही त्यांना सहसंपर्कप्रमुख पदावर बोळवण करण्यात आली आहे. यापेक्षा दुसरे वाईट काय असणार?  यातूनच त्यांनी आपली स्वतःची लायकी ओळखावी आणि आमच्यावर टीका करावी.देवगड येथील शेतकऱ्यांचे दुःख पुसण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनी तुम्हाला पाठवले असे तुम्ही सांगता याचा अर्थ नव्याने  मतदार संघ निहाय जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या केल्या त्या जिल्हाप्रमुखांचे काही अस्तित्व राहिलेले नाही हे सिद्ध होते. यापुर्वीच्या ठाकरे सरकारने कणकवली, देवगड आणि वैभववाडी तालुक्यांवर फार मोठा अन्याय केला. मी दिलेली विकास कामे रद्द केली. जिल्हा नियोजन मधील कामे वगळण्यात आली. मात्र शिंदे आणि फडणवीस सरकार सत्तेवर येताच दोन हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघात विकासासाठी आणला आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधान सडक योजना आणि जलजीवन योजनेअंतर्गत स्वतंत्र निधी आणला आहे. त्यामुळे आमची सत्ता असताना विकास कसा होतोय याचा फरक रावराणे यांनी उघड्या डोळ्यांनी पाहावा.ठाकरे सेनेत प्रत्येक नेता कमिशन एजंटराणे कुटुंब हे व्यावसायिक आहेत. आम्ही उद्योजक म्हणूनच काम करतो. आम्ही कमिशन एजंट नाही. ठाकरे सेनेत प्रत्येक नेता कमिशन एजंट आहे अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणNitesh Raneनीतेश राणे