शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत तृतीयपथींयांचा धिंगाणा, पोलिसांंनी चौघांना ताब्यात घेतले

By अनंत खं.जाधव | Updated: June 10, 2023 16:27 IST

सावंतवाडी : येथील माठेवाडा भागात चौघा तृतीयपथींयांनी धिंगाणा घातला. तसेच त्या ठिकाणी राहणार्‍या एका वकिलाच्या कार्यालयात जावून चोरी केली,धक्काबुक्की ...

सावंतवाडी : येथील माठेवाडा भागात चौघा तृतीयपथींयांनी धिंगाणा घातला. तसेच त्या ठिकाणी राहणार्‍या एका वकिलाच्या कार्यालयात जावून चोरी केली,धक्काबुक्की केली, तसेच लहान मुलांची छेड काढल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली. 

याबाबतची माहिती माठेवाडा येथील नागरिकांकडून पोलीसांना देण्यात आली दरम्यान त्या चौघांना पोलिसांंनी ताब्यात घेतले. मात्र चौकशी अंती त्यांना सावंतवाडीच्या बाहेर जाण्यास सांगण्यात आले आहे.चौघे तृतीयपंथी सावंतवाडी शहरात आले होते. पण आल्यापासून गेले चार दिवस ते धुमशान घालत होते. यावेळी जबरदस्तीने पैसे मागणे तसेच दुकानदारांच्या गल्ल्यातील पैसे काढणे, लहान मुलांना त्रास देणे असा प्रकार त्यांच्याकडुन सुरू होता. दरम्यान सकाळी त्यांनी माठेवाडा भागात एका वकिलाच्या कार्यालयात जावून त्या ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच एकाच्या खिशातील पैसे हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना काही नागरिकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी धक्काबुक्की केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर त्यांचा पाठलाग करुन पकडण्यात आले व सावंतवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.दरम्यान पोलिस उपनिरिक्षक सुरज पाटील, हवालदार प्रसाद कदम या दोघांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे यांनी त्यांची चौकशी केली. परंतु आपण पुन्हा असा प्रकार करणार नाही, असे त्यांनी सांगितल्यानंतर त्यांना शहरातून बाहेर जावे, या अटीवर सोडून देण्यात आले आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी