शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा रेल्वेच्या आंदोलनाचे नेतृत्व मी करेन, पालकमंत्री दीपक केसरकर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 18:18 IST

कोकण रेल्वेच्या प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा.

- रामचंद्र कुडाळकरतळवडे- कोकण रेल्वेच्या प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ निर्णय घ्या. लोकांच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा तुमच्या विरोधात संघटनेला सोबत घेऊन आंदोलन छेडून मला त्या आंदोलनाचे नेतृत्व करावे लागेल, असा इशारा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे कोकण रेल्वेचे एमडी संजय गुप्ता यांना दूरध्वनीद्वारे दिला. हे सांगितल्यावर 26 मे ही तारीख गुप्ता यांनी दिली, चालढकल पुढे करत होते, दरम्यान याबाबत नियोजन करण्यासाठी 26 तारखेला पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयात बैठक घेऊन पुढील भूमिका ठरवण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.केसरकर यांनी आज येथे मळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या लाक्षणिक उपोषण आला भेट दिली. दरम्यान केसरकर यांनी दूरध्वनीद्वारे गुप्ता यांचे संपर्क साधला. प्रवाशांच्या मागण्या रास्त आहेत या ठिकाणी गाड्या थांबणे गरजेचे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तात्काळ रेल्वे संदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करा अन्यथा तुमच्या विरोधात आम्हाला आंदोलन करावे लागेल असा इशारा यावेळी दिला. दरम्यान आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास कधीही व प्रशासनाला सूचना न देता रेल्वे रोखू, असा इशारा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिला आहे.यावेळी कोकण रेल्वेचे अधिकारी शेयलेश आबर्डेकर, मातोंडकर, मंजुनाथ सागर तसेच माजी आमदार राजन तेली, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी जिल्हा परिषद रेश्मा सावंत, अक्रम खान, नगरसेवक बाबू कुडतरकर, अफरोज राजगुरू, नकुल पार्सेकर, प्रमोद गावडे, संजय तानावडे, राजू कासकर, इफ्तिकार राजगुर, जिल्हा परिषद सदस्य उत्तम पांढरे, गणेशप्रसाद पेडणेकर, कल्पना बांदेकर, बाळा जाधव, अन्वर खान, राजू परब, चंद्रकांत गावडे, नागेश गावडे, अजय तानावडे, संजू कानसे, संदीप आंगचेकर, भाई देऊलकर, अशोक देसाई, विनोद रेडकर, आर.डी. बांदेकर, अभिमन्यू लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर