शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

दिलेली कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री केले नाही; दीपक केसरकर यांचा आरोप  

By अनंत खं.जाधव | Updated: February 6, 2024 20:14 IST

दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते.

सावंतवाडी: माझ्यात कर्तृत्व असून सुध्दा मला उध्दव ठाकरे यांनी 2014 मध्ये  राज्यमंत्री केले पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही.याची खुद्द आदित्य ठाकरे यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे. ते सावंतवाडीत बोलत होते.तसेच धनादेशाद्वारे मी शिवसेनेला एक कोटि रूपये दिल्याचा आपल्याकडे पुरावा असल्याचेही ते म्हणाले.

दोन दिवसापूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे दोन दिवसापूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टिका केली होती.त्या टिकेला मंत्री केसरकर यांनी सावंतवाडीत येऊन जोरदार प्रत्युत्तर दिले. माझ्या श्रध्देवर संशय घेणाऱ्या उध्दव ठाकरे यांनी मी शिर्डी हून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली आहे.मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला आहे.मला गद्दार म्हणण्याचा अधिकार ठाकरे यांना नाही त्याचे कर्तृत्व काय मुख्यमंत्री असतना लोकांना सोडा आमदारांनाही भेटत नव्हते.

मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थाना च्या बाहेर वाट बघत होतो पण मला कधी भेट मिळत नव्हती मग यांच्याकडे लोक थांबणार कसे असा सवाल करत मी स्वतःहून शिवसेनेत गेलो नव्हतो मला भाजपकडून निमंत्रण असतना उध्दव ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले म्हणून शिवसेनेत गेलो असे मंत्री केसरकर यांनी सांगितले. पाणबुडी प्रकल्प मी मंजूर केला ठाकरेंनी नाहीसिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उध्दव ठाकरे यांनी आपण पाणबुडी मंजूर केली ती गुजरात ला नेण्यात आल्याचे सांगण्यात आले पण वस्तुस्थिती सर्वानी जाणून घ्यावी पाणबुडी मी स्वता मंजूर केली होती.पण नंतर च्या पर्यटन मंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही त्यामुळेच तो रद्द झाला होता पण आताच्या पर्यटन मंत्र्यांनी तो प्रकल्प मंजूर करण्यात आल्याचे मंत्री केसरकर म्हणाले. मी शिवसेनेत आल्यानंतर शिवसेनेची मते वाढलीमी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये असतना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मत लाखांच्या आत मध्ये होती पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावा ही मंत्री केसरकर यांनी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना