शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण वाऱ्यामुळे देवगडात शेकडो नौका स्थिरावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2020 14:36 IST

एकीकडे दक्षिण वाऱ्यामुळे मासळी व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे परप्रांतीय नौकांच्या धुमाकुळामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित असलेल्या देवगड किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नौकांनी आश्रय घेतला आहे.

ठळक मुद्देदक्षिण वाऱ्यामुळे देवगडात शेकडो नौका स्थिरावल्यागेल्या दोन दिवसांपासून वादळसदृश परिस्थिती

देवगड : एकीकडे दक्षिण वाऱ्यामुळे मासळी व्यवसायावर परिणाम झाला असताना दुसरीकडे परप्रांतीय नौकांच्या धुमाकुळामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. त्यातच गेल्या दोन दिवसांपासून वादळसदृश परिस्थिती निर्माण झाल्याने सुरक्षित असलेल्या देवगड किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात नौकांनी आश्रय घेतला आहे.शुक्रवारपासून दक्षिण वाऱ्याला सुरुवात झाल्याने समुद्र खवळला आहे. मच्छिमारी नौका समुद्रातून बंदरात परतल्या आहेत. तर दुसरीकडे समुद्रात परप्रांतीय नौका धुडगूस घालत असून देवगडमधील काही स्थानिक नौकांची जाळी तोडल्याने मच्छिमारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.देवगडमधील शहाजद खान यांच्या नौकेची जाळी तोडल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळी वारे व परप्रांतीय नौकांचा धुडगूस यामुळे स्थानिक मच्छिमार त्रस्त झाले आहेत. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार किनारपट्टीवर जोराचे वारे वाहत असून समुद्रही खवळलेला आहे. परिणामी शेकडो नौका देवगड किनारपट्टीनजीक सुरक्षितस्थळी विसावल्या आहेत. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळsindhudurgसिंधुदुर्गDevgad Police Stationदेवगड पोलिस स्टेशन