शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

झाराप येथे महामार्गावरील टपऱ्यांना भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:02 IST

झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यात या टपऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.

ठळक मुद्देदोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान

कुडाळ : झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यात या टपऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत काही स्थानिक नागरिकांची चहा तसेच नाश्ता विक्री करणारी काही टपरीवजा दुकाने आहेत. यातून तेथील काही व्यक्तींना रोजगार मिळत आहे.रविवारी दुपारी त्या टपऱ्यांना अचानक आग लागली व धुराचे लोट बाहेर पडू लागले. टपºयांना आग लागल्याचे तेथून जाणाऱ्या काही वाहनचालकांच्या लक्षात आले. त्यांनी याची माहिती ग्रामस्थांना दिली.

याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी झाराप सरपंच स्वाती तेंडोलकर, तंटामुक्ती अध्यक्ष सत्यवान मांजरेकर, गुरू पेंडुरकर, उमेश पेंडुरकर, बशीर खान, अनिकेत तेंडोलकर, अजित मांजरेकर व इतर ग्रामस्थ दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले.

सरपंच तेंडोलकर यांनी कुडाळ तहसीलदार रवींद्र नाचणकर व अग्निशमन दलाला कळविले. काही वेळातच अग्नीशमन दल दाखल होत त्यांनी या आगीवर नियंत्रण आणले. ही आग या टपºयांच्या मागील बाजूस असलेल्या माळरानावर पसरली. मात्र, आग कशी लागली याचे नेमके कारण समजू शकले नाही.सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने आजूबाजूच्या टपऱ्यांचे या आगीपासून होणारे नुकसान टळले. या घटनेत श्रीधर हरमलकर व उत्तम डिचोलकर या दोघांच्या टपऱ्यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले असल्याची माहिती तेंडोलकर यांनी दिली. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग