शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सोनुर्ली गावात क्रशरमुळे घर, बागायतींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 12:00 IST

सोनुर्ली गावात असणाऱ्या क्रशरमुळे शेतकऱ्यांच्या बागायती आणि घरांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घरांना भेगा गेल्याने प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देसोनुर्ली गावात क्रशरमुळे घर, बागायतींचे नुकसानबागायती आणि घरांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे

सावंतवाडी : सोनुर्ली गावात असणाऱ्या क्रशरमुळे शेतकऱ्यांच्या बागायती आणि घरांना नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. घरांना भेगा गेल्याने प्रचंड नाराजी आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली आहे.सोनुर्ली गावातील क्रशरमुळे उडणारी पावडर काजू व आंबा बागायतींमध्ये घुसल्याने आलेला मोहोर पांढरा होऊन गळून पडत आहे. त्यामुळे काजू व आंबा बागायतींचे प्रचंड नुकसान झाल्याचे प्रांताधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.तसेच दगड फोडण्यासाठी जे सुरुंग लावले जातात. त्यामुळे सोनुर्ली गावातील घरांच्या भिंतींना हादरे बसत आहेत. घरांना भेगा पडल्याने घरे पडण्याच्या स्थितीमुळे जीविताला हानी होण्याची भीती आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही दखल घेण्यात येत नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.क्रशर व दगडखाणींमुळे बागायती आणि घरांना झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे तसेच क्रशरचा परवाना त्वरित रद्द करावा आणि नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असे या निवेदनामध्ये डॉ. अमृता अजय स्वार, गौरप्रीया अतुल पैकाणे, गोपाळ कृष्णा गावकर, रामचंद्र धोंडू गावकर, जयराम बापू गावकर, गोविंद मुकुंद परब, अजित दत्ताराम महाडिक यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग