शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळात हॉटेल व्यावसायिक एकवटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:46 IST

कुडाळ तालुका हॉटेल, लॉजिंग चालक-मालक संघटनेची बैठक कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळा येथे झाली. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष राजन सुरेश नाईक, उपाध्यक्ष रत्नाकर प्रभू, सचिव लक्षीकांत मालवणकर, सल्लागार प्रकाश कुंटे, भाऊ शिरसाट,महेश भाट यांच्यासह जवळपास दोनशेहून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.

ठळक मुद्देकुडाळात हॉटेल व्यावसायिक एकवटलेसमस्यांवर एकत्रितपणे लढा द्यायचे ठरले

कुडाळ : कुडाळ तालुका हॉटेल, लॉजिंग चालक-मालक संघटनेची बैठक कुडाळ मारुती मंदिर धर्मशाळा येथे झाली. यावेळी या संघटनेचे अध्यक्ष राजन सुरेश नाईक, उपाध्यक्ष रत्नाकर प्रभू, सचिव लक्षीकांत मालवणकर, सल्लागार प्रकाश कुंटे, भाऊ शिरसाट,महेश भाट यांच्यासह जवळपास दोनशेहून अधिक हॉटेल व्यावसायिक उपस्थित होते.यावेळी हॉटेल व्यावसायिकांनी संघटित राहून या व्यवसायाशी निगडित असलेल्या समस्यांवर एकत्रितपणे लढा द्यायचे असे प्रकाश कुंटे यांनी सुचविल्याप्रमाणे सर्वानुमते ठरले.

ज्याप्रमाणे मेडिकल स्टोअर्स तत्काळ सेवेमध्ये गृहीत धरून सार्वजनिक बंदमधून वगळण्यात येतात त्याचप्रमाणे कुडाळ शहरात येणाऱ्या बाहेरगावातील नागरिकांना, आजारी व्यक्तींना होणारा त्रास लक्षात घेऊन हॉटेल व्यवसायही सार्वजनिक बंदमधून वगळण्यात यावेत अशी मागणी करण्याचे ठरले.

अनेक हॉटेल व्यावसायिकांच्या समस्या विचारात घेऊन येत्या एक महिन्यात पुन्हा बैठक घेऊन त्यावर योग्य तोडगा काढायचे यावेळी ठरविण्यात आले. 

टॅग्स :hotelहॉटेलsindhudurgसिंधुदुर्ग