शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर यांनी स्वीकारला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 15:57 IST

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे.

ठळक मुद्देहेमंत वसेकर यांनी पदभार स्वीकारलाबिडिओ केडरचे अधिकारी

ओरोस : सिंधुदुर्गजिल्हा परिषदेच्या रिक्त असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी शासनाने हेमंत वसेकर यांची नियुक्ती केली होती. वसेकर यांनी बुधवारी सायंकाळी या पदाचा पदभार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडून स्वीकारला आहे.वसेकर हे वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट, पुणे येथे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. तेथून शासनाने त्यांची सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी यांची सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पदावर बढती झाल्यानंतर हे पद रिक्त होते. तोपर्यंत या पदाचा पदभार सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांच्याकडे देण्यात आला होता.

नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर हे बिडिओ केडरचे अधिकारी आहेत. ते पुणे येथील वसुंधरा वॉटरशेड डेव्हलपमेंट विभागात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते.

तेथून शासनाने त्यांना बढती दिली असून सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर नियुक्ती दिली आहे. येथे नियुक्ती झाल्यानंतर पुणे येथील त्यांच्या कार्यालयातून त्यांना मुक्त करण्यात आले नव्हते. त्यामुळे ते येथे हजर झाले नव्हते. बुधवारी सायंकाळी हजर होत त्यांनी आपल्या नव्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्ग