शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मच्छिमारांची वैभव नाईकांप्रति कृतज्ञता, मालवणात सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 16:21 IST

Vaibhav Naik fisherman sindhudurg- मच्छिमारांना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यात आल्या. यात आमदार वैभव नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मच्छिमारांना न्याय दिल्याने मालवण येथे मच्छिमारांच्यावतीने आमदार नाईक यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांचेही मच्छिमारांनी विशेष आभार मानले आहेत.

ठळक मुद्देमच्छिमारांची वैभव नाईकांप्रति कृतज्ञता, मालवणात सत्कार मत्स्य विकासमंत्र्यांचेही मानले आभार

मालवण : मच्छिमारांना जाहीर झालेल्या मत्स्य पॅकेजमधील जाचक अटी शिथिल करण्यात आल्या. यात आमदार वैभव नाईक यांनी महत्त्वाची भूमिका बजावत मच्छिमारांना न्याय दिल्याने मालवण येथे मच्छिमारांच्यावतीने आमदार नाईक यांचे आभार मानत सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मत्स्य विकासमंत्री अस्लम शेख यांचेही मच्छिमारांनी विशेष आभार मानले आहेत.यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, बांधकाम सभापती मंदार केणी, नगरसेवक यतीन खोत, पंकज सादये, सेजल परब, संमेश परब, किरण वाळके, नरेश हुले, तपस्वी मयेकर, भाई कासवकर, बाळू नाटेकर, दीपा शिंदे, स्वप्नील आचरेकर, संतोष खंदारे यांसह अन्य उपस्थित होते.जास्तीत जास्त जणांना मिळणार लाभमत्स्य विक्रेत्या महिला, मच्छिमार व्यावसायिक, ट्रॉलर मालक संघटना मालवण यांच्यावतीने हा सत्कार करण्यात आला. शिधापत्रिकेनुसार एक सभासद लाभ ही अट राज्य शासनाने शिथिल केल्याने जास्तीत जास्त जणांना लाभ मिळणारआहे. याबाबत ट्रॉलर मालक संघटना अध्यक्ष विकी चोपडेकर यांनीही आभार मानले. 

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक fishermanमच्छीमारsindhudurgसिंधुदुर्ग