शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: शिकारीच्या उद्देशाने गावठी बॉम्ब पेरले, आंबेगाव जंगलात तिघेजण ताब्यात 

By अनंत खं.जाधव | Updated: May 31, 2024 13:04 IST

सावंतवाडी वनविभागाकडून कारवाई 

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील आंबेगाव येथील शासकीय वनसंपदेत शिकारीच्या उद्देशाने वनात गावठी बॉम्ब पेरणाऱ्या तीन आरोपींना सावंतवाडी वन विभागाने आज, शुक्रवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी बाॅम्बसह दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत.याबाबत माहिती अशी, आंबेगाव येथील शासकीय जंगलात वृक्षतोड व शिकार यांचेवर प्रतिबंध आणण्याच्या उद्देशाने जंगलात गस्त सुरू असतानाच वन विभागाच्या गस्ती पथकास आंबेगाव येथे तीन युवक जंगलात गावठी बॉम्ब पेरताना दिसून आले. याबाबत वनविभागाकडून चौकशी केली असता त्यांनी आपण शिकारीसाठी आल्याचे कबुल केले. यात अबीर प्रकाश आंगचेकर (वय-५० खालचीवाडी रा. सांगेली), चंद्रकांत शंकर दळवी (५०, म्हारकटेवाडी  रा.आंबेगाव), शांताराम गोपाळ राऊळ (४६ टेंबकरवाडी  रा.सांगेली) या तिघांना ताब्यात घेतले.यातील अबीर आंगचेकर याला पळून जाताना ताब्यात घेण्यात आले. आरोपीकडून गावठी बॉम्ब सह दोन दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या आहेत. ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक एस नवकिशोर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनिल लाड  सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर वनरक्षक आंबेगाव दत्तात्रय शिंदे, वनरक्षक फिरतेपथक प्रमोद जगताप, वनरक्षक कोलगाव सागर भोजने, वनरक्षक इन्सुली संग्राम पाटील यांनी केली. अधिक तपास सावंतवाडी वनविभागाकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग