शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

माजगावात विहिरीत पडली गव्याची पिल्ले, वनविभागाच्या रेस्क्यू टीमने पिल्लांना सुखरूप काढले बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 15:54 IST

रेस्क्यू टीमने स्वतः विहिरीत उतरत या दोन पिलांना दोरीच्या सहाय्याने बांधून वर काढले.

सावंतवाडी : शहरालगत असलेल्या माजगाव-मेटवाडा परिसरातील एका कठडा नसलेल्या ४० फूट खोल विहिरीत गव्याची दोन पिल्ले पडली. हा प्रकार आज, सोमवारी सकाळी उघडकीस आला. याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. तर वन विभागाचे अधिकारी, स्थानिकांच्या मदतीने त्या दोन्ही पिल्लांना विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले.माजगाव येथील भाईसाहेब सावंत समाधी परिसरात गेले अनेक दिवस गव्यांचा वावर आहे. नरेंद्र डोंगर परिसरात गव्यांचा वावर असतो. दरम्यान माजगाव-मेटवाडा परिसरात एक कठडा नसलेली विहिर आहे. या विहिरीचा अंदाज न आल्यामुळे गव्याची दोन पिल्ले विहिरीत पडली. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी गव्याची पिल्ले बघण्यासाठी गर्दी केली.वनविभागाला याबाबत माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक दत्तात्रय शिंदे, सागर भोजने, रामचंद्र रेडकर यांची रेस्क्यू टीम स्वतः विहिरीत उतरली व त्यांनी या दोन पिलांना दोरीच्या सहाय्याने बांधून वर काढले. या सर्व बचावकार्यत माजगाव मधील स्थानिक नागरिकांची मोलाची मदत लाभली. या बचावकार्यत वनपाल प्रमोद सावंत, प्रमोद राणे, वनरक्षक वैशाली वाघमारे, प्रकाश पाटील, अप्पा राठोड, वनमजुर सावंत वाहनचालक रामदास जंगले या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले. विहिरीतून बाहेर काढण्यात आल्यानंतर दोन्ही पिल्लांना सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग