शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

कणकवलीत उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच काही भाग कोसळला, नागरिक संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 11:39 IST

ड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच  त्यावर काँक्रीट ओतत असतांना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला.

कणकवली - मुंबई गोवा महामार्गावर हायवे ठेकेदार दिलीप बिल्डकॉनच्या निकृष्ट कामाचा पुन्हा एक नमुना शुक्रवारी कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात येथे सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाल्याचे दिसून आले आहे . 

उड्डाणपुलाचे काम सुरू असतानाच  त्यावर काँक्रीट ओतत असतांना उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला. काँक्रीटचा लोड स्टील ने घेतला नसल्याने हे पूल कोसळले असल्याचे प्राथमिक अंदाज आहे.  मात्र जीवितहानी झाल्यावरच ठेकेदार सुधारणार का ? शहरातील उड्डाणपुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटचे काय झाले ? असे विविध प्रश्न कणकवलीवासीय  व्यक्त करत तीव्र संताप झाल्याचे दिसून येत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग