शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

तिलारी घाटात भीषण अपघात, कार दरीत कोसळून पाच जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2018 00:02 IST

वर्षा पर्यटनासाठी तिलारीनगर येथील लष्कर पॉइंटवर आलेल्या बेळगाव येथील पर्यटकांची व्हॅगनर कार थेट दरीत कोसळून त्या कारमधील पाचही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. 

सावंतवाडी - वर्षा पर्यटनासाठी तिलारीनगर येथील लष्कर पॉइंटवर आलेल्या  बेळगाव येथील पर्यटकांची व्हॅगनर कार थेट दरीत कोसळून त्या कारमधील पाचही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला.  हे पाचही पर्यटक बेळगाव तालुक्यातील असून, त्यांच्या नातेवाईकांकडून ओळख पटली आहे. हा अपघात  रविवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाला.  चंदगड पोलीस घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून सायंकाळी उशिरा हे पाचही मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात दिले. मोहन लक्ष्मण रेडेकर (४० रा बाळेकुंद्री), किशन मुकुंद गावडे (१९ रा जुने बेळगाव), यल्लाप्पा एन पाटील (४५ रा बोकानूर), पंकज संपत किलेकर (३० रा शिवाजी नगर, बेळगाव) आणि नागेंद्र सिद्राय बाबूगोडे (२९ आष्ठे) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पाच  जणांची नावे आहेत.  हे पाचही जण व्हॅगनर कारने तिलारीनगर येथे आले.  दुपारी येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून  दुपारी तीन साडेतीन वाजण्याच्या सुमारास हे पाचही जण आपली कार घेऊन ते येथील लष्कर पॉईंट पर्यटनस्थळ पाहण्यासाठी निघाले. या पर्यटनस्थळी कार तशीच पुढेपुढे नेत असताना समोर असलेल्या खोल दरीचा अंदाज न आल्याने कार चालकाचा कारावरील ताबासुटुन ही कार थेट साडे चारशे ते पाचशे फूट खोल असलेल्या दरीत कोसळून हा अपघात झाला.  

टॅग्स :Accidentअपघातnewsबातम्या