शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: मालवण चिवला बीच येथे अज्ञाताने मासेमारी नौका जाळली

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 6, 2023 12:04 IST

मालवण ( सिंधुदुर्ग ) : मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली आल्बट कामील ...

मालवण (सिंधुदुर्ग) : मालवण चिवला बीच चौकचार मंदिर पासून काही अंतरावर किनाऱ्यावर उभी करून ठेवलेली आल्बट कामील फर्नांडिस यांच्या गिलनेट मासेमारी नौकेला मध्यरात्री अज्ञाताने आग लावल्याची घटना घडली.आगीत नौका तसेच आतील जाळी जळत असताना परिसरातील स्थानिकांना जाग येताच त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली. आल्बट फर्नांडिस यांना माहिती देण्यात आली. आग आटोक्यात आणण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले मात्र नौका व आतील जाळी जळून गेली. या दरम्यान बाजूला एक नौका उभी होती त्याच्या इंजिनवर असलेल्या कपड्याला काही प्रमाणात आग लागली मात्र स्थानिकांनी ही आग आटोक्यात आणली.जळालेल्या नौकेच्या बाजूला मातीत कोणीतरी धावत जात असलेल्या स्थितीत मातीत पायाचे ठसे दिसून येत होते. असे मच्छिमार यांनी सांगितले. आग लावून कोणीतरी धावत पळून गेले असावे. या दृष्टीने पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. तर आजूबाजूला सिसिटीव्ही फुटेज मिळते का याचीही माहिती घेतली जात होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गfireआग