शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Sindhudurg :  जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 18:09 IST

Corona vaccine Sindhudurg :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 31 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 31 हजार जणांनी घेतला पहिला डोसजिल्ह्यात सध्या 3 हजार 930 लसी शिल्लक

सिंधुदुर्ग  :  वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 31 हजार 304 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.यामध्ये एकूण 9 हजार 486 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 607 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 797 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 4 हजार 90 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 56 हजार 735 व्यक्तींनी पहिला डोस तर 20 हजार 540 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 44 हजार 834 नागरिकांनी पहिला डोस तर 5 हजार 57 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. 18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 67 हजार 598 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 69 हजार 890 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 29 हजार 280 लसी या कोविशिल्डच्या तर 40 हजार 610 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 30 हजार 672 कोविशिल्ड आणि 36 हजार 926 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 67 हजार 598 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 1 हजार 800 लसी असून त्यापैकी 150 कोविशिल्डच्या तर 1 हजार 650 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 3 हजार 930 लसी शिल्लक असून त्यामध्ये कोविशिल्डच्या 1 हजार 920 लसी आणि कोवॅक्सीनच्या 2 हजार 10 लसी शिल्लक आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसsindhudurgसिंधुदुर्ग