शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Corona vaccine Sindhudurg : सिंधूदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 10 हजार जणांनी घेतला पहिला डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 19:06 IST

Corona vaccine Sindhudurg : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.

ठळक मुद्देसिंधूदुर्ग जिल्ह्यात 1 लाख 10 हजार जणांनी घेतला पहिला डोसवाढत्या कोरोना संसर्गामुळे लसीकरणावर भर

सिंधुदुर्ग : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 10 हजार 291 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे.यामध्ये एकूण 9 हजार 435 हेल्थ वर्करनी पहिला डोस तर 6 हजार 439 जणांनी दुसरा डोस घेतला. 7 हजार 417 फ्रंटलाईन वर्करनी पहिला डोस तर 3 हजार 796 जणांनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 60 वर्षावरील 48 हजार 259 व्यक्तींनी पहिला डोस तर 16 हजार 582 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे.

45 वर्षावरील 32 हजार 728 नागरिकांनी पहिला डोस तर 3 हजार 418 नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे.18 ते 44 वर्षे वयोगटातील 12 हजार 452 जणांनी पहिला डोस डोस घेतला आहे. असे एकूण 1 लाख 40 हजार 526 नागरिकांचे लसीकरण झाले आहे.जिल्ह्याला आजपर्यंत एकूण 1 लाख 58 हजार 930 लसी प्राप्त झाल्या असून त्यामध्ये 1 लाख 22 हजार 480 लसी या कोविशिल्डच्या तर 36 हजार 450 लसी या कोवॅक्सिनच्या आहेत. तर 1 लाख 5 हजार 263 कोविशिल्ड आणि 35 हजार 263 कोवॅक्सिन असे मिळून 1 लाख 40 हजार 526 डोस देण्यात आले आहेत.

सध्या जिल्ह्यातील विविध लसीकरण केंद्रांवर एकूण 13 हजार 170 लसी असून त्यापैकी 12 हजार 950 कोविशिल्डच्या तर 220 कोवॅक्सिनच्या लसी आहेत. जिल्ह्यात सध्या 5 हजार 940 लसी स्टोअरमध्ये असून 5 हजार 900 कोविशिल्डच्या आणि 40 कोवॅक्सिनच्या आहेत.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग