शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

देवगड हापूसच्या पहिल्या पेट्या वाशी मार्केटला रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 19:03 IST

देवगड तालुक्यामधून देवगड हापूसच्या यावर्षीच्या पहिल्या पेट्या पाठवण्याचा मान अरविंद वाळके यांना मिळाला आहे.

देवगड : तालुक्यातील कुणकेश्वर वाळकेवाडी येथील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांच्या पाच डझनच्या पाच पेट्या देवगड हापूस वाशी मार्केट येथे रवाना झाल्या आहेत. देवगड तालुक्यामधून देवगड हापूसच्या यावर्षीच्या पहिल्या पेट्या पाठवण्याचा मान अरविंद वाळके यांना मिळाला आहे.कुणकेश्वर वाळकेवाडी येथील आंबा बागायतदार अरविंद वाळके यांनी गेल्या दोन वर्षांपूर्वी ही देवगड हापूसची पहिली पेटी वाशी मार्केट येथे पाठवली होती. यावर्षीही देवगड तालुक्यामधून पहिल्या पाच पेट्या पाठवण्याच्या मान वाळके यांना मिळाला आहे.सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस वाळके यांच्या आंबा कलमांना मोहर आला होता. कृषी तज्ज्ञांनुसार व कृषी सल्ला घेऊन त्यांनी कीटकनाशकांच्या मोहरावरती फवारण्या केल्या होत्या. या मोहराची व्यवस्थित मशागत केल्यामुळे योग्य प्रमाणात फळधारणाही झाली. त्यातील त्यांनी पाच डझनच्या पाच पेट्या मुंबई वाशी मार्केट येथे रवाना केल्या आहेत. त्यातील दोन पेट्या आकेशेजवळ तर तीन पेट्या संजय पानसरे या दलालांना पाठविल्या आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबा