शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कणकवलीत किराणा मालाच्या दुकानाला आग , लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 13:54 IST

kankvali, fire, sindhdudurg कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . त्यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील इन्व्हर्टरच्या बॅटरी मध्ये बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

ठळक मुद्दे कणकवलीत किराणा मालाच्या दुकानाला आग , लाखोंचे नुकसानदिलीप बिल्डकॉनचा टँकर , अग्निशामक बंबाच्या सहाय्यांने आगीवर नियंत्रण

सुुधीर राणे

कणकवली : कणकवली मुख्य बाजारपेठ येथील सदानंद बाणे यांच्या किराणा दुकानाला रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली . त्यामुळे संपूर्ण इमारतीत धुराचे लोट पसरले होते. या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानातील इन्व्हर्टरच्या बॅटरी मध्ये बिघाडामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.दरम्यान, या ठिकाणी कणकवली नगरपंचायतच्या अग्निशामक बंबाला पाचारण करण्यात आले. मात्र, त्यात पाणी नसल्याने मोठी गैरसोय झाली. त्यांनतर दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर बोलावून त्यातील पाण्याचा वापर करत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले .सकाळी ८.१० वाजण्याच्या सुमारास अग्निशामक बंब पाणी भरून घटनास्थळी आला. तसेच दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकरही तिथे आला.त्याद्वारे पाणी मारत आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण आणण्यात आले .घटनास्थळी प्रांताधिकारी वैशाली राजमाने , तहसिलदार रमेश पवार , शिवसेना नेते संदेश पारकर , नगरसेवक सुशांत नाईक , संजय कामतेकर , संजय मालाडकर , सर्वेश शिरसाठ , मेघा गांगण , अण्णा कोदे , शेखर गणपत्ये , बंडू हर्णे , विलास कोरगावकर , विशाल कामत , चेतन अंधारी , सुशील पारकर , मंदार सापळे , महेश गुरव , बंडू गांगण , सुजित जाधव , अनिल हळदिवे , संदीप नलावडे , वैभव आरोलकर , संतोष पुजारे , प्रसाद अंधारी , टिंकू हर्णे , अनिल येडवे , प्रज्वल वर्दम , पांडु वर्दम , राजन पारकर , सुनील पारकर , तुषार कोदे व पोलीस विभागाचे उपनिरीक्षक अवधूत बनकर , बाबर , प्रकाश कदम , पोलीस कैलास इंपाळ , गुरव , कोळी , वाहतूक पोलीस सुरेश शेडगे , संदेश आंबिटकर , वावरे आदी उपस्थित होते .

नगरपंचायत कर्मचारी मनोज धुमाळे , मिथुन ठाणेकर , गणेश लाड व अन्य कर्मचारी तसेच नागरिकानी मदत कार्यात सहभाग घेतला. 

टॅग्स :fireआगsindhudurgसिंधुदुर्ग