शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात उद्योग उभारण्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद - प्रवीण दरेकर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 21, 2022 17:47 IST

सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार

सिंधुदुर्ग: मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उद्योग निर्माण होण्यासाठी २०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे. यातून सवलतीच्या दरात कर्ज वितरण करण्यात येणार आहे. पर्यटन आणि स्थानिक उत्पदनाशी अनुसरून व्यवसाय उभारणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. यातून रोजगार निर्मिती व्हावी. तसेच तरुणांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावा, यासाठी दोन्ही जिल्हा बँकेचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुंबई जिल्हा बँक अध्यक्ष आ प्रवीण दरेकर यांनी दिली.सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या सिंधुदुर्गनगरी येथील प्रधान कार्यालयाला आमदार प्रवीण दरेकर यांनी आज सदिच्छा भेट दिली. यावेळी मुंबई बँक संचालक आमदार प्रसाद लाड, सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी आमदार प्रमोद जठार, संचालक बाबा परब, संदीप सावंत, प्रभाकर सावंत, धोंडू चिंदरकर यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार दरेकर कुडाळ येथील भाजपच्या रॅलीसाठी शुक्रवारी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी आवर्जून जिल्हा बँकेला भेट दिली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गpravin darekarप्रवीण दरेकर