शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 11:21 IST

कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम दमदाटी करून रोखणाऱ्या तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारे ...

ठळक मुद्देकामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करादिलीप बिल्डकॉन कंपनीकडून पोलिसांकडे मागणी 

कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम दमदाटी करून रोखणाऱ्या तसेच कामात अडथळा आणणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करा, अशी मागणी करणारे पत्र दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून कणकवली पोलीस निरीक्षकांना देण्यात आले आहे.दरम्यान , पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी दिलीप बिल्डकॉन कंपनीकडून पत्र आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. तसेच पावसाळ्यापूर्वी महामागार्चे महत्वाचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे.त्यामुळे त्यामध्ये कोणी विनाकारण अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कडक कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.मुंबई गोवा महामागार्चे चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू आहे. मात्र काही व्यक्तींकडून ठेकेदार कंपनीच्या कामगारांना अधून मधून धमकाविण्याचा प्रकार घडत आहे. रात्री अपरात्री कामगारांना धमकाविण्याचे प्रकार वाढल्याने त्यांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

काही कामगार काम सोडून पळून गेले आहेत. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी महामागार्चे महत्वाचे काम पूर्ण करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या पार्शवभूमीवर दिलीप बिल्डकाँन कंपनीने पोलिसांना पत्र दिले आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग