शहरं
Join us  
Trending Stories
1
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
2
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
3
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
4
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
5
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
6
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
7
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
8
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
9
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
10
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
11
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
12
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
13
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
14
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
15
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
16
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
17
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
18
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
19
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
20
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
Daily Top 2Weekly Top 5

बाप लेकाचे एकापाठोपाठ निधन, सिंधुदुर्गातील हरकुळखुर्द येथील दुर्दैवी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 17:57 IST

कणकवली: हरकुळखुर्द बौद्धवाडी येथील सखाराम तुकाराम हरकुळकर (वय-६५) व राजकुमार सखाराम हरकुळकर (२७) या बाप लेकाचे एकापाठोपाठ दुर्दैवी निधन ...

कणकवली: हरकुळखुर्द बौद्धवाडी येथील सखाराम तुकाराम हरकुळकर (वय-६५) व राजकुमार सखाराम हरकुळकर (२७) या बाप लेकाचे एकापाठोपाठ दुर्दैवी निधन झाले.सखाराम तुकाराम उर्फ बाबु हरकुळकर यांचा मुलगा राजकुमार याला दोन दिवसापुर्वीच पणजी गोवा येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा तरुण आधारवड असलेल्या मुलाची प्रकृतीबाबत त्यांना काळजी वाटत होती. बाबु हरकुळकर हे मंगळवारी संध्याकाळी चहा पिण्यासाठी बसले होते. दरम्यान, त्यांना राजकुमारची प्रकृती चिंताजनक झाल्याचे समजल्याने ते तेथेच कोसळले. हदय विकाराचा झटका येऊन जागीच गतप्राण झाले. त्यांचा अंतविधी बुधवारी सकाळी १० वाजता पार पडत असतानाच त्यांचा तरुण  मुलगा राजकुमार याचे अल्प आजाराने निधन झाल्याची बातमी आली. त्याच्यावर दुपारी चार वाजता वडीलांच्याच चिते शेजारी अग्नी देण्यात आला. राजकुमार हा भाऊ म्हणून परिसरात ओळखला जात होता. तो परोपकारी व दुसऱ्याच्या मदतीला धावुन जाणारा होता. त्याच्या पश्चात दोन भाऊ एक विवाहित बहिण, आई असा परिवार आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू