शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 18:21 IST

दोडामार्ग :  दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ सुरूच असूनटस्कराने हेवाळे-खराडीब्रिज येथे वामनराव विठ्ठल देसाई व उल्हास माणिकराव देसाई यांच्या घरात ...

ठळक मुद्देटस्कराचा घरात घुसण्याचा प्रयत्न हेवाळे-खराडीब्रिज येथील घटना

दोडामार्ग :  दोडामार्गात भरवस्तीत हत्तीचा धुमाकूळ सुरूच असूनटस्कराने हेवाळे-खराडीब्रिज येथे वामनराव विठ्ठल देसाई व उल्हास माणिकराव देसाई यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला.

दोडामार्ग तालुक्यात टस्कर हत्तीचा धुमाकूळ सुरूच असून काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास टस्कराने हेवाळे-खराडीब्रिज येथे वामनराव विठ्ठल देसाई व उल्हास माणिकराव देसाई यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. देसाई कुटुंबीयांनी आरडाओरडा केल्याने टस्कराने जंगलात धुम ठोकली. जंगलात परतताना त्याने लगतच्या शेतीची नासधूस केली.

तिलारी खोऱ्यात गेल्या दोन वर्षांपासून हत्ती धुमाकूळ घालीत आहेत. शेतकऱ्यांच्या शेती बागायती पायदळी तुडवत लाखो रूपयांचे नुकसान हत्तींकडून सुरू आहे. त्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यानी शेती करणेच सोडून दिले आहे.

तालुक्यात गेल्या महिन्यांपासून हा कळप स्थिरावला आहे. याठिकाणी सुशिक्षित बेकार युवकांनी रोजगाराचे साधन म्हणून केळी बागायती फुलविल्या आहेत. मात्र, याच बागायतींमध्ये हत्ती सध्या धुडगूस घालून सातत्याने नुकसान करीत आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीवsindhudurgसिंधुदुर्ग