शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वीज बिल पताका आंदोलन, पर्यटन व्यावसायिक आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 13:01 IST

Mahavitran Malvan Sindhudurg- तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत मालवण येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात आले. यावेळी वीज बिल माफ झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देवीज बिल पताका आंदोलन, पर्यटन व्यावसायिक आक्रमक आठ दिवसांत मान्य न झाल्यास ठिय्या

मालवण : तारकर्ली पर्यटन विकास संस्थेमार्फत मालवण येथील महावितरण कार्यालयासमोर वीज बिल पताका आंदोलन छेडण्यात आले. यावेळी वीज बिल माफ झालेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत, पर्यटन व्यावसायिकांच्या एकजुटीचा विजय असो, अशी घोषणाबाजी केली.लॉकडाऊननंतरच्या कालावधीनंतर पुढील सहा महिने वीज बिलांमध्ये शासनाने ५० टक्के सूट द्यावी, अशी मागणीही पर्यटन व्यावसायिकांकडून करण्यात आली असून मागण्या आठ दिवसांत मान्य न झाल्यास ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी दिला.या आंदोलनात तारकर्ली पर्यटन संस्थेचे अध्यक्ष बाबा मोंडकर, पर्यटन व्यावसायिक अविनाश सामंत, नगरसेवक मंदार केणी, मनोज खोबरेकर, मिलिंद झाड, घनश्याम झाड, सूर्यकांत फणसेकर, सरदार ताजर, रवी तळाशिलकर आदी व इतर पर्यटन व्यावसायिक सहभागी झाले होते. मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर व जिल्हा मद्य संघटनेचे अध्यक्ष शेखर गाड यांनी आंदोलन ठिकाणी उपस्थित राहून पर्यटन व्यावसायिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी मोंडकर यांनी वीज अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्गMalvan police stationमालवण पोलिस स्टेशन