शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी वेंगुर्ला न्यायालयात आलेल्या वृद्धाचा पडून मृत्यू

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 18, 2023 12:00 IST

बसल्या ठिकाणी खाली कोसळले

वेंगुर्ला : येथील न्यायालयात दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी आलेल्या हरिश्चंद्र आत्माराम केरकर (वय-७१) रा. रेडी-सुखभटवाडी यांचा व्हरांड्यात बसलेले असताना खाली पडून मृत्यू झाला. याप्रकरणी वेंगुर्ला पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. ही घटना काल, शुक्रवारी घडली.वेंगुर्ला पोलिस ठाणे येथे हर्षल हरिश्चंद्र केरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार  १७ मार्चला मृत हरिश्चंद्र केरकर हे त्यांच्या दिवाणी दाव्याच्या तारखेसाठी वेंगुर्ला न्यायालयात आले होते. न्यायालयाचे कामकाज सुरू असताना ते बाहेरील व्हरांड्यात बसले होते.

दरम्यान, बसल्या ठिकाणी ते खाली कोसळले. त्यांना अत्याव्यस्त वाटू लागल्याने तात्काळ अधिक उपचारासाठी त्यांना वैद्यकीय अधिकारी वेंगुर्ला यांच्याकडे दाखल केले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता मयत झाल्याचे सांगितले. या प्रकरणी अधिक तपास पोलिस धुरी करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeathमृत्यू