शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

ज्युदो कराटे स्पर्धेत आठ सुवर्णपदके, दोन कांस्यपदकांची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:10 IST

Sawantwadi SindhudurgNews- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करीत आठ सुवर्णपदके व २ कांस्यपदकांची कमाई केली.

ठळक मुद्देज्युदो कराटे स्पर्धेत आठ सुवर्णपदके, दोन कांस्यपदकांची कमाई

सावंतवाडी : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले येथे घेण्यात आलेल्या युथ गेम महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनशिप स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा ज्युदो कराटे असोसिएशन सावंतवाडी या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी लक्षणीय यश संपादन करीत आठ सुवर्णपदके व २ कांस्यपदकांची कमाई केली.सावंतवाडी संस्थानच्या श्रीमंत शुभदादेवी खेमसावंत भोसले यांच्या हस्ते स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्पर्धेत एकूण १६ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यापैकी आठ विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके व दोन विद्यार्थ्यांनी कांस्यपदकाची कमाई केली.यशस्वी विद्यार्थी पुढीलप्रमाणे - योगेश कृष्णा बेळगावकर - १९ वर्षांवरील - ७५ किलो - खुला गट प्रथम क्रमांक, वैष्णवी आनंद रासम - १९ वर्षांखालील - ६५ किलो प्रथम क्रमांक, तेजस भालचंद्र सुर्वे - १९ वर्षांवरील - ५५ किलो प्रथम क्रमांक, तेजसराव महेंद्र दळवी - १७ वर्षांखालील - ५० किलो प्रथम क्रमांक, प्रतीक्षा गजानन गावडे - १९ वर्षांखालील - ५७ किलो प्रथम क्रमांक, ओंकार संतोष गोसावी - १७ वर्षांखालील - ५५ किलो प्रथम क्रमांक, ललित गणेश हरमलकर - १९ वर्षांखालील - ८५ किलो प्रथम क्रमांक, प्रथमेश महेश कातळकर - १९ वर्षांखालील - ५५ किलोखाली - द्वितीय क्रमांक, गणेश नामदेव राऊळ - १९ वर्षांखालील - ३० किलो - द्वितीय क्रमांक या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले. 

टॅग्स :Sawantwadiसावंतवाडीsindhudurgसिंधुदुर्ग