शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवगड तालुक्यात रिमझिम पाऊस, वातावरणाचा फटका आंबा पिकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:32 IST

देवगड तालुक्यामध्ये शनिवारी रात्री रिमझिम पाऊस पडला. हा पाऊस व रविवारी दिवसभरच्या ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावरती होणार आहे.

ठळक मुद्देदेवगड तालुक्यात रिमझिम पाऊसढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावरती होणार

देवगड : देवगड तालुक्यामध्ये शनिवारी रात्री रिमझिम पाऊस पडला. हा पाऊस व रविवारी दिवसभरच्या ढगाळ वातावरणाचा फटका आंबा पिकावरती होणार आहे.अनेक समस्यांच्या विळख्यात आंबा बागायतदार असताना शनिवारी रात्री अचानक पडलेल्या रिमझिम अवकाळी पावसाने आणखीन एक समस्या निर्माण केली आहे. हापूस कलमांवरती हजारो रुपयांची औषधे फवारणी करून म्हणावे तेवढ्या प्रमाणात आंबा पीक आलेले नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त अशी अवस्था आंबा बागायतदारांची यावर्षी होऊ शकते अशी गंभीर परिस्थिती असताना शनिवारी रात्री पडलेला अवकाळी पाऊस व रविवारी दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा पिकावर होणार आहे.रिमझिम पावसामुळे हापूस फळांवरती काळे डाग व बुरशी पडण्याची फार मोठी शक्यता असते. आणखी असाच पाऊस दोन ते तीन दिवस पडत राहिल्यास आंबा पिकाचे फार मोठे नुकसान होणार आहे. रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण व उष्णता प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे रिमझिम पाऊस, ढगाळ वातावरण व अचानक वातावरणातील उष्णतेमध्ये वाढ झाल्यामुळे देवगड हापूस आंबा पिकावर या वातावरणाचा परिणाम होणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्ग