शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg-Local Body Election: कणकवलीत भाजपा-शहर विकास आघाडीत थेट लढत, १४ उमेदवारांची माघार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 17:21 IST

नगराध्यक्ष, नगरसेवक पदासाठी किती उमेदवार रिंगणात.. वाचा

कणकवली : कणकवली नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रक्रियेअंतर्गत आज, शुक्रवारी अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौरभ पारकर व नगरसेवक पदाच्या १३ उमेदवारांनी माघार घेतली.

त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी आता ३ तर १७ नगसेवकपदासाठी ३६ उमेदवार रिंगणात आहेत. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे समीर नलावडे तर शहरविकास आघाडीचे संदेश पारकर यांच्यात थेट लढत होईल. कणकवली तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी उमेदवारी अर्ज माघार घेण्यात आले. नगरसेवक पदाचे माघार घेतलेले उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग १ -राजेश राणे , प्रभाग २ -रोहिणी पिळणकर , प्रभाग ३ -शिवम राणे , प्रभाग ४ -श्रेया पारकर , प्रभाग ७ -सोनाली कसालकर, प्रभाग ८ -किशोर कांबळे, विठ्ठल कासले, प्रभाग १२ -साक्षी नेरकर, प्रभाग १५ -सुप्रिया नाईक, प्राजक्त आळवे, प्रभाग १६ - हिरेन कामतेकर, सोहम वाळके, प्रभाग १७ -मयुरी नाईक या उमेदवारांचा सामावेश आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Kankavli Nagar Panchayat Election: BJP vs. Shahr Vikas Aaghadi face-off.

Web Summary : Kankavli Nagar Panchayat election sees BJP's Nalavade and Shahr Vikas Aaghadi's Parkar in direct contest for president post. 14 candidates withdrew nominations.