शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ कणकवलीत काँग्रेसकडून निदर्शने, केंद्र शासनाच्या विरोधात घोषणाबाजी

By सुधीर राणे | Updated: March 24, 2023 17:29 IST

अप्पासाहेब पटवर्धन चौकात केली निदर्शने

कणकवली : सुरत न्यायालयाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना 'मोदी' आडनावबद्दल केलेल्या टीकेवरुन दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर काहीतासांतच त्यांची खासदारकीही रद्द करण्यात आली. यावरुन काँग्रेसकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याचसमर्थनात कणकवली तालुका काँग्रेसच्यावतीने अप्पासाहेब पटवर्धन चौकात केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच केंद्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या आंदोलनात  काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर, जिल्हा सरचिटणीस प्रवीण वायंगणकर, जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोरये, प्रदीपकुमार जाधव, शहर अध्यक्ष अजय मोरये, अनिल डेगवेकर, अमित मांडवकर आदी उपस्थित होते.दडपशाहीचा निषेध !राहुल गांधी योग्य तेच बोलत आहेत. संसदेतही ते जनतेच्या प्रश्नांविषयी आवाज उठवत आहेत. मात्र, जनतेचा त्यांना मिळणारा प्रतिसाद पाहून मोदी सरकार दडपशाही करीत आहे. त्या दडपशाहीचा आम्ही काँग्रेसच्यावतीने निषेध करतो. तसेच या लोकशाही विरोधी प्रवृत्ती विरोधात काँग्रेस कार्यकर्ते कायमच लढत राहतील असे यावेळी प्रदीप मांजरेकर यांनी मत व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस