शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पैसे मागणारे आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, दीपक केसरकर यांचा उध्दव ठाकरेंचे नाव न घेता टोला

By अनंत खं.जाधव | Updated: February 11, 2024 15:47 IST

Deepak Kesarkar News: पैसे मागणारे, आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, मी आरोप केल्यानंतर त्याचे उत्तर ते देऊ शकले नाही आमच्याकडे काहीच नाही फक्त जनतेचे प्रेम आहे. त्यांच्याकडे काय आहे? याचे उत्तर त्यांनीच जनतेला द्यावे, असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

सावंतवाडी  - पैसे मागणारे, आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप करतात, मी आरोप केल्यानंतर त्याचे उत्तर ते देऊ शकले नाही आमच्याकडे काहीच नाही फक्त जनतेचे प्रेम आहे. त्यांच्याकडे काय आहे? याचे उत्तर त्यांनीच जनतेला द्यावे, असा टोला शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी त्यांनी काही लोकांकडे दुर्लक्ष केलेले चांगले असते तसं शिकलं पाहिजे, असा टोला सावंतवाडीतील विकास कामाची भूमिपूजन करणाऱ्या भाजपच्या राजन तेली यांचे नाव न घेता लगावला. सावंतवाडी शहरात शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन काही भूमिपूजन करण्यात येणार होती परंतु भाजप नेते आमदार राजन तेली यांनी मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन करण्यापूर्वी त्या ठिकाणी आपण जाऊन उद्घाटन केले. 

याबाबत  केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, काही लोकांकडे दुर्लक्ष केलेले चांगले असते जसे राज्यात संजय राऊत आहेत तसेच जिल्ह्यात काही लोकांकडे दुर्लक्ष केला पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. आमच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करतात. परंतु मी प्रत्यारोप केल्यानंतर साधे उत्तर सुद्धा त्यांना देता आले नाही. या ठिकाणी माझ्यावर खोके घेतला चा आरोप झाला. परंतु ज्यांनी पैसे घेतले तेच आरोप करतात हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

याबाबत जनतेने आता समजून घ्यावे माझ्यावर कितीही कर्जाचा बोजा झाला तरी मी चेकच्या माध्यमातून पैसे देतो. माझी तीन पिढ्यांची श्रीमंती आहे. त्यामुळे माझ्यावर बोलणाऱ्यांनी, लिहिणाऱ्यांनी भान ठेवून बोलावे, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.तसेच वेळ आल्यावर आणखी बोलू असे सागितले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरेsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना