शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

' डेल्टा प्लस 'चा रुग्ण झालाय ठणठणीत बरा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 13:00 IST

CoronaVirus Kankavli Sindhudurg : कणकवली शहरात परबवाडी येथे डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कणकवली नगरपंचायत हा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.

ठळक मुद्दे'डेल्टा प्लस'चा रुग्ण झालाय ठणठणीत बरा !कणकवलीवासियांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे आवाहन

कणकवली : कणकवली शहरात परबवाडी येथे डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कणकवली नगरपंचायत हा रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क असून, नगरपंचायतीने सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली.डेल्टा प्लस चा रुग्ण महिन्याभरापूर्वी पॉझिटिव्ह आढळला होता. मात्र तो रुग्ण ज्या कॉम्प्लेक्समध्ये राहत आहे , तिथे कोविडच्या संसर्गाचा प्रसार झालेला नसल्याचेही नलावडे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. कणकवली नगरपंचायत व आरोग्य विभाग यांच्याकडून सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत.

त्या कॉम्प्लेक्समधील नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत असून, कॉम्प्लेक्स मधील प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात येत आहे. तो रुग्ण पूर्ण उपचारा नंतर ठणठणीत बरा झाला आहे. कणकवली नगरपंचायत, आरोग्य विभाग व महसूल विभाग यांच्याकडून नियमित आढावा घेण्यात येत असून परबवाडीच्या त्या भागातील लोकांची आरोग्य विषयक माहितीही संकलित करण्यात येत आहे. त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांनी कोविडच्या त्रिसूत्रीचे पालन करत मास्क वापरणे, वारंवार हात धुणे,सोशल डिस्टन्सिंगपाळणे याची काटेकोर अंमलबजावणी करावी. असे आवाहन नगराध्यक्ष नलावडे यांनी केले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटल