शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

दीपक सोनावणेंकडील वनक्षेत्रपालचा कार्यभार घेतला काढून; रमेश कांबळेंकडे कार्यभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 13:38 IST

Forest Department Shindudurg-दीपक सोनावणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपालपदाचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. तर रत्नागिरी फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे .

ठळक मुद्दे फोंडाघाट कातकरी मारहाण प्रकरण हाताळणीत कमी पडल्याची पार्श्वभूमी ; रमेश कांबळेंकडे कार्यभार

कणकवली : दीपक सोनावणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपालपदाचा कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यात आला आहे. तर रत्नागिरी फिरते पथकाचे वनक्षेत्रपाल रमेश कांबळे यांच्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे .कोल्हापूर मुख्य वनसंरक्षक डॉ . व्ही.क्लेमंट बेन यांनी ३ मार्च रोजी दीपक सोनवणे यांच्याऐवजी रमेश कांबळे यांच्याकडे कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याचे आदेश काढले होते . त्यानुसार सावंतवाडी उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी ४ मार्च रोजी सोनवणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार रमेश कांबळे यांच्याकडे देण्याचे लेखी आदेश काढले .

वरिष्ठांच्या आदेशानंतरही सोनवणे यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार न सोडल्यामुळे रमेश कांबळे यांनी कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा एकतर्फी संपूर्ण कार्यभार वरिष्ठांच्या आदेशानुसार शुक्रवारी स्वीकारला आहे . दरम्यान दीपक सोनवणे यांच्याकडील कणकवली वनक्षेत्रपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार तडकाफडकी काढून घेण्यामागे फोंडाघाट कातकरी मारहाण प्रकरण जबाबदारीने न हाताळल्याची पार्श्वभूमी आहे .१८ फेब्रुवारी रोजी फोंडाघाट-गांगोवाडी माळ येथे राहणार्‍या कातकरी आदिवासी कुटुंबांपैकी सखू पवार हिच्यासह अन्य पाच जण फोंडाघाट जंगलात औषधी मुळे, झाडपाला गोळा करण्यासाठी गेले होते. यावेळी वनपाल आणि कर्मचार्‍यांनी त्यांना मारहाण केल्याची तक्रार कणकवली पोलिस ठाण्यात देण्यात आली होती.

त्यानुसार याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटकेची कारवाई झालेले फोंडाघाट वनक्षेत्राचे वनपाल शशिकांत दत्ताराम साटम, वनरक्षक संदीपकुमार सदाशिव कुंभार, सुभाष दिलीप बडदे, मच्छिंद्र श्रीकृष्ण दराडे आणि वनमजूर सत्यवान सहदेव कुबल यांच्यावर अखेर सावंतवाडी वनविभागाचे उपवनसंरक्षक शहाजी नारनवर यांनी निलंबनाची कारवाई केली होती.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग